“पुणे, बारामती लोकसभा निकाल थेट अपडेट्स: पुणे मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी; लोकांनी आपले मत दिले, बारामतीतील विजयाबाबत शरद पवार म्हणाले.”
पुणे, बारामती लोकसभा निकाल अपडेट्स: पवारांचे घराणे असलेल्या बारामतीला लागून असलेल्या जोरदार प्रचारामुळे पुण्याच्या लढाईवर पडदा पडला. पुणे, बारामती लोकसभा निकाल थेट अपडेट्स: भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी पुणे लोकसभा मतदारसंघात 1,23,038 मतांच्या फरकाने विजय मिळवला, तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 4,61,690 मतांसह पिछाडीवर होते. भाजपच्या विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पक्षाने यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवले. तर...
Pune Crime News: पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा वेग जास्त; बीआरटी मार्ग उद्ध्वस्त
रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल; सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. कालयणी नगरमधील पोर्श कार अपघाताची बातमी देशभरात गाजत असताना, पुण्यातील बेफाम वाहन चालवण्याच्या घटनांमध्ये काहीही घट होत नाहीये. सातारारोडवर गुरुवारी पहाटे ३ वाजता पोलिसांच्या मुलाने त्याच्या कारने बीआरटी मार्गावरून वेगाने जाताना बॅरिकेड्सला धडक दिली आणि बीआरटीसह स्वतःच्या वाहनाचं नुकसान केलं. हा अपघात सातारारोडवरील सिटी प्राईड चौकापासून स्वारगेटकडे जाताना, पर्वती औद्योगिक...
*पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल*
पुणे महानगरपालिकेच्या कोविड काळातील घोटाळ्या प्रकारणी आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारती, त्यांच्या सोबत असणारे मेडिकल ऑफिसर डॉ ऋषिकेश गार्डी, डॉ अरुणा तरडे यांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात अनेकवेळा लोकांना औषधं उपलब्ध होत नव्हती. पर्यायी औषधं परवडत नसल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी सरकारी दवाखान्यासमोर रांगा लावल्या होत्या. याच दरम्यान औषधांचा मोठा तुटवडा निर्माण...
पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार ह्यांनी विद्यापीठासाठी नव्या पद्धतीच्या कार्यप्रणाली राबवणार असे विधान करून आशावासित केले ❗❗
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना ह्यांच्यासोबत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रम साठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, प्र कुलगुरू डॉ पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ विजय खरे, माजी पोलीस अधिकारी जयंत उम्राणीकर, विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले, आदी उपस्थित होते. लोकशाही...
शिक्षणाचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. पुण्याचा आणि पुण्यालगत असलेल्या पिंपरी चिंचवडचा गेल्या काही वर्षात मोठा विस्तार झाला आहे.
शिक्षणाचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. पुण्याचा आणि पुण्यालगत असलेल्या पिंपरी चिंचवडचा गेल्या काही वर्षात मोठा विस्तार झाला आहे.अशातच आता पुणेकरांच्या सोयीसाठी शहरातील एका महत्त्वाच्या मार्गावर पीएमपीएलची बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शहरातील वाघोली ते शिरूर या मार्गावर पीएमपीएलची बस सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. खरंतर ही बस सेवा...
माताबगार राजकारणी महाराष्ट्र चे केंद्रबिंधू शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांची कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र भेट होताच तर्क वितर्क ❓❓❓
दरम्यान, 02 जुलै 2023 रोजी राज्याचा राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार शरद पवारांना सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. सत्तेत सामील होताचं अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व घटनांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अशा शरद पवार आणि अजित पवार यांच्या सातत्याने होणाऱ्या भेटींवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मातब्बर राजकारणी, शरद पवार यांच्या घरी दरवर्षी दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतो. या सणाच्या निमित्तानं संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येतं आणि पाहणाऱ्यांची नजर याच...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व शरद पवार ह्यांच्या कुटुंबीयांनी गोविंद बाग येथे दिवाळी पाडवा साजरा केला. यावेळी सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे अजित पवारांच्या ह्यांच्या उपस्थितीवर. अखेर अजित दादा तिथं आले आणि त्यांनी या क्षणांचा आनंद घेतला. बुधवारी (ता. १५) भाऊबीजनिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी दाखल झाले होते. बंधू...
पुणे पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार ह्यांच्याकढून एमपीडीएची अंतर्गत अट्टल गुन्हेगारा वर पंचावन वी स्थानबद्धतेची कारवाई !!!!
सदरचे खडक पोलीस स्टेशन हदीतील अट्टल गुन्हेगार, दहशत निर्माण करणारा अरॊपी नजीर सलीम शेख (वय - 29 वर्ष रा - कशीवाडी, भवानी पेठ, हनुमान मंदिराजवळ, पुणे ) ह्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्हेगार आरोपी नजीर सलीम शेख ह्याच्यावर घातक प्रकारचे हत्यार बाळगणे, धमकी देणे, उद्योजक व व्यापारी लोकांना खंडणी मागणे, सामान्य नागरिकांना धमकावणे व त्यांना मारहाण करणे...