Trending Now
Breaking News
बनावट MHADA वेबसाइटद्वारे लॉटरीत घर मिळवून देण्याचे आमिष, मुंबईत दोन जण...
मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) बनावट पोर्टलद्वारे लोकांना फसवून घर देण्याचे आश्वासन दिल्याबद्दल मुंबई क्राईम ब्रांचच्या सायबर पोलिसांनी शनिवारी दोन जणांना अटक...
लोणावळा घरफोडी प्रकरणातील मोठा खुलासा! ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; चार आंतरराज्यीय...
लोणावळा – पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात घरफोडी प्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करत तब्बल ३० लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा...
Top News
पिंपरी चिंचवड महापालिकेत महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी; विचार प्रबोधन पर्वासह...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयात अभिवादन प्रसंगी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे,अनिल लखन उपस्थित होते.
तर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय,संत तुकारामनगर येथील कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे,अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.अभयचंद्र दादेवार, तसेच डाॅ. मनिषा सुर्यवंशी,आरोग्य निरीक्षक राजकुमार वाघमारे, सिस्टर इनचार्ज सविता निगडे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महर्षि वाल्मिकी विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी मोकळ्या मैदानात करण्यात आले होते.
या प्रबोधन पर्वास उप आयुक्त अण्णा बोदडे,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे,विधीतज्ञ अँड.सागर चरण, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रबोधन पर्वाच्या प्रारंभी महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील उत्कृष्ट कामकाज करणा-या सफाई कामगार, वॉर्डबॉय, आया,आरोग्य निरीक्षक यांना प्रशस्तीपत्रक, शाल देऊन गौरविण्यात आले.
सफाई कर्मचारी यांचेकरीता बहारदार हिंदी, मराठी गीतांसह महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष होम मिनिस्टर- खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन उस्फुर्त प्रतिसाद दर्शवला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर उपस्थितांचे आभार किरण गायकवाड यांनी मानले.
Latest News
Editor Picks
LATEST ARTICLES
MST Blockchain आणि D.Y. Patil अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात ऐतिहासिक करार – भारतात Web3 टॅलेंट...
पुणे | विशेष प्रतिनिधी
भारतातील ब्लॉकचेन क्षेत्राला नवी दिशा देणारी एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. MST Blockchain आणि पुण्यातील प्रतिष्ठित D. Y. Patil College of...
भारताच्या Net-Zero मिशनसाठी निर्णायक पाऊल – SmartTech Asia 2026 मध्ये MST Blockchain ची प्रभावी...
मुंबई | ८ एप्रिल २०२६
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे आयोजित SmartTech Asia 2026 मध्ये भारताच्या Net-Zero भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उच्चस्तरीय CEO...
भविष्यातील तंत्रज्ञानाला दिशा देणारा पॉडकास्ट – स्मार्टटेक एशिया 2026 मध्ये MST Blockchain ची प्रभावी...
मुंबई | ७ एप्रिल २०२६
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे आयोजित SmartTech Asia 2026 या प्रतिष्ठित तंत्रज्ञान परिषदेमध्ये एक अत्यंत प्रभावी आणि भविष्योन्मुख...
“Decent Den” – जगातील पहिला Web3 Blockchain Reality Show इंदूरमध्ये; MST Blockchain कडून दमदार...
इंदूर (२०–२२ मार्च २०२६): Web3 आणि Blockchain जगातील एक ऐतिहासिक पाऊल उचलले जात आहे. “Decent Den” हा जगातील पहिला Web3 आधारित रिॲलिटी शो २०...
पुण्यात अंमली पदार्थ निर्मितीचा मोठा भांडाफोड; ६.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त, पती-पत्नी अटकेत
Pune Police यांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक २ ने मोठी कारवाई करत पिंपरी-चिंचवड परिसरात अंमली पदार्थ मिश्रित भुकटी तयार करणाऱ्या युनिटवर छापा...
पुण्यात देशी पिस्तूलसह सराईत आरोपी जेरबंद; पर्वती पोलिसांची धडक कारवाई
Pune Police अंतर्गत येणाऱ्या Parvati Police Station हद्दीत दहशत माजविण्याच्या उद्देशाने जवळ देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे...
सिग्नलवर अपघाताचा बहाणा करून मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद; मेरठच्या दोन आरोपींना पुणे पोलिसांनी...
Pune शहरात सिग्नल व गर्दीच्या ठिकाणी अपघाताचा बनाव करून वाहनचालकांची फसवणूक करत मोबाईल व इतर वस्तू जबरदस्तीने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले...
राज्यातील जलवाहतूक विकासाला गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक
Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली आज Vidhan Bhavan येथे राज्यातील जलवाहतूक व्यवस्थेच्या विकासाबाबत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. राज्यातील अंतर्गत जलमार्गांचा प्रभावी वापर, सागरी वाहतूक...
मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक प्रकार: आयसीयूमध्ये उंदराने रुग्णाचा हात कुरतडला; वृद्ध महिलेचा मृत्यू, रुग्णालय प्रशासनावर गंभीर...
Mira-Bhayandar शहरातील Pandit Bhimsen Joshi Government Hospital येथे घडलेल्या अत्यंत धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असलेल्या...
नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवसेना नेतृत्वाशी भेट; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर चर्चा
देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांची आज New Delhi येथे शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सध्याच्या जागतिक आणि राष्ट्रीय घडामोडींवर सविस्तर चर्चा...

















