दुनियादारी परिवाराचा ‘एक्सलन्स अवॉर्ड’ स्वाती साठे यांना प्रदान !
पुणे: शहरातील दुनियादारी परिवार वतीने दरवर्षी दिला जाणारा 'एक्सलन्स अवॉर्ड' श्रीमती स्वाती साठे पोलीस उपमहानिरीक्षक, यांना त्यांच्या समाजसेवा आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकताच प्रदान करण्यात आला. दुनियादारी या संस्थेची स्थापना 2014 साली करण्यात आली. सुरुवातीला केवळ पाच सदस्य घेऊन या समूहाची स्थापना झाली. कालांतराने विविध विषयांवरील समुह तयार झाले, व्यवसाय ,सुरमयी लेखन, इत्यादी समूह तयार झाले. आज या परिवाराची एक हजार...
पुण्यात मॉर्निंग वॉक करणाऱ्या इसमाला धडक देऊन पळ काढणारा वाहनचालक अवघ्या १० तासांत गजाआड!
पुणे, उंड्री: शहरातील वाढत्या रहदारीसह अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. अशातच पुण्यातील काळेपडळ पोलिसांनी एका महत्त्वाच्या गुन्ह्याचा छडा लावत अवघ्या १० तासांत अज्ञात वाहनचालकाला अटक करून पोलिसी खमकी कामगिरीचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. मॉर्निंग वॉक करत असलेल्या एका व्यक्तीला धडक देऊन पसार झालेल्या आरोपीला शोधून काढण्याची मोहीम पोलिसांनी अत्यंत शिताफीने राबवली. अपघात कसा घडला? दि. ०१ एप्रिल २०२५ रोजी सकाळी...
नवऱ्याकडून मारहाण आणि छळवणुकीचा कळस! पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
पुणे – पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्योती मनोज बनकर (वय 30, व्यवसाय ग्राफिक डिझायनर) यांनी आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या पतीने वारंवार मारहाण, मानसिक छळ, शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप आहे. पति अनैतिक संबंधांमध्ये गुंतला! पत्नी आणि मुलीला त्रास तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीचे बाहेर अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत....
पत्नीच्या अनैतिक संबंधांचा रक्तरंजित शेवट – लोणी काळभोरमध्ये प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून!
पुणे हादरलं! मध्यरात्री फावड्याने झोपेतच पतीचा खून पुणे – लोणी काळभोर येथे एक धक्कादायक आणि अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा झोपेत असताना निर्घृण खून केला. या खळबळजनक प्रकरणाने संपूर्ण पुणे हादरले आहे. अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट रवींद्र काशीनाथ काळभोर (वय ४५, रा. रायवाडी रोड, वडाळेवस्ती, लोणी काळभोर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पत्नी शोभा आणि...
उष्णतेपासून दिलासा! पुण्यात पुढील आठवडाभर ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता
पुणे :- पुणेकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी! गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णतेची लाट आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र आता हवामान विभागाने पुणे आणि परिसरात पुढील आठवडाभर ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुण्यात तापमानात घट – हवामान थंडगार होणार! गेल्या आठवड्यात पुण्याचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले होते, मात्र आगामी पावसामुळे त्यात मोठी...
एसपीपीयूचा मोठा निर्णय! संलग्न महाविद्यालयांची तीन टप्प्यात तपासणी – शैक्षणिक आणि प्रशासकीय ऑडिट सुरू
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) आपल्या संलग्न महाविद्यालयांचे आणि संस्थांचे विस्तृत शैक्षणिक आणि प्रशासकीय ऑडिट हाती घेतले आहे. या आधी 2022 मध्ये फक्त शैक्षणिक ऑडिट करण्यात आले होते, मात्र यावेळी तिन्ही प्रकारच्या अनुषंगिक गोष्टींची सखोल तपासणी केली जाणार आहे. ऑडिटमध्ये कोणकोणते घटक तपासले जाणार? एसपीपीयूच्या प्रो व्हाइस चान्सलर डॉ. पराग कलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ऑडिट प्रशासकीय, शैक्षणिक आणि...
सिंहगड रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई! तडीपार गुन्हेगारांकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त
पुणे शहरातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तडीपार गुन्हेगारांवर जोरदार कारवाई करत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई २४ मार्च २०२५ रोजी करण्यात आली असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी प्रभावी हस्तक्षेप करत गुन्हेगारांना अटक केली आहे.
खंडु म्हेत्रेच्या मुसक्या आवळल्या! गावठी पिस्तूलसह ताबा
सिंहगड रोड पोलिसांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तडीपार गुन्हेगार खंडु...
मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन: जलद फॅशन आणि कापड कचऱ्याच्या समस्येवर महत्त्वपूर्ण चर्चा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या १२०व्या भागात देशवासीयांना संबोधित करताना कापड कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर गांभीर्याने भाष्य केले. जलद फॅशनमुळे मोठ्या प्रमाणावर वस्त्र अपव्यय होत आहे आणि त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. भारत कापड पुनर्वापर आणि शाश्वत फॅशनच्या माध्यमातून या समस्येला प्रभावीपणे सामोरे जात आहे, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
जलद फॅशन आणि त्याचा पर्यावरणावर परिणाम
पंतप्रधान मोदींनी...
हडपसर पोलिसांची मोठी कारवाई! जबरीने मोबाईल लुटणाऱ्या सराईतास अटक; ३८ मोबाईल आणि ३ दुचाकी जप्त!
पुणे शहरातील हडपसर पोलिसांनी जबरीने मोबाईल लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास अटक करून मोठी कारवाई केली आहे. या आरोपीकडून तब्बल ३८ मोबाईल आणि ३ दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच त्याने हडपसर, लोणी काळभोर आणि खडकी परिसरात जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनेचा थरार : पहाटेच्या सुमारास मोबाईल लुटला दि. २४ मार्च २०२५ रोजी पहाटे ३.२० वाजता भाजी मंडई,...
व्यापाऱ्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश – गुन्हे शाखेच्या युनिट-४ ची मोठी कारवाई!
पुणे शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने धडक कारवाई केली जात असून, युनिट-४ गुन्हे शाखेच्या पथकाने व्यापाऱ्याच्या कुटुंबाला धमकावून खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना, पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या आरोपींना विश्रांतवाडी परिसरात अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १४,४२,०७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्याची पार्श्वभूमी येरवडा पोलीस...