पुणे: स्मार्ट सिटीमध्ये पादचाऱ्यांसाठी सुरक्षा धोरण फक्त कागदावरच! १२० पादचाऱ्यांचा मृत्यू.
पुणे : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात पादचाऱ्यांची सुरक्षा मात्र अद्याप कागदावरच असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील रस्त्यांवरील पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवर अतिक्रमण झाल्यामुळे गेल्या वर्षभरात १२० पादचाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. फुटपाथवर अतिक्रमणाचा विळखा: पुणे शहरात सुमारे १,४०० किलोमीटर लांब रस्ते आहेत, त्यापैकी ८२६ किलोमीटर रस्त्यांवर फुटपाथच नाहीत. उर्वरित ५७४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर जरी फुटपाथ असले तरी ते...
बिबवेवाडीत बिअर बारमध्ये वाद, मित्रावर जीवघेणा हल्ला!
पुणे, बिबवेवाडी – बिबवेवाडी येथील एस.के. बार, स्वामी विवेकानंद रोड येथे २१ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री १२:०१ ते १२:४५ दरम्यान एका तरुणावर गंभीर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. एका २६ वर्षीय व्यक्तीने आपल्या मित्रांसोबत बिअर पित असताना झालेल्या वादातून हा प्रकार घडला. तक्रारदार आणि त्याचा मित्र असे नमूद इसमांसोबत बसले असताना, बिल देण्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. या वादात...
पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई! अपहरणाचा कट उधळला, मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक
पुणे, ३ एप्रिल २०२५:पुणे शहरातील कोंढवा भागात एका व्यक्तीच्या अपहरणाचा कट गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने उधळून लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी अपहरण झालेल्या व्यक्तीला सुखरूप सोडवून मुख्य आरोपीसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
अपहरणाचा थरार:
१ एप्रिल २०२५ रोजी कॉलर नामे फिर्यादी (रा. कोंढवा, पुणे) याने पोलिसांना कळवले की, त्यांचे वडील (वय ४३) यांना दोन इसमांनी जबरदस्तीने गाडीत...
पुणे: येरवडा मेट्रो स्टेशनचे प्रवेश-निर्गम पुनर्रचनेनंतर लवकरच होणार उद्घाटन
वणज-रामवाडी उड्डाण मार्गावर महत्त्वाचा ठरणारा येरवडा मेट्रो स्टेशन, त्याच्या प्रवेश-निर्गम पुनर्रचनेनंतर लवकरच उघडण्यासाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) दोन आठवड्यांच्या आत मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) कडून अंतिम प्रमाणपत्र मिळेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे प्रवाशांना चार महिन्यांच्या विलंबानंतर मोठा दिलासा मिळणार आहे. सुरुवातीला स्थानिक कार्यकर्त्यांच्या निषेधामुळे स्टेशनच्या प्रवेश-निर्गम रचनेत बदल करण्यात आले, ज्यामुळे ट्राफिक अडचणी...
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई झोन 5 चे DCP गणेश गवाडे यांचा गौरवशाली सत्कार!
मुंबई – मुंबई पोलीस दलाच्या निःस्वार्थ सेवेला आणि उल्लेखनीय कार्याला सलाम करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई झोन 5 चे DCP गणेश गवाडे यांचा सत्कार करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारी नियंत्रणासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान सोहळा पार पडला. DCP गणेश गवाडे यांच्या योगदानाचा गौरव DCP गणेश गवाडे यांनी त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी...
पुणे पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार ह्यांच्याकढून एमपीडीएची अंतर्गत अट्टल गुन्हेगारा वर पंचावन वी स्थानबद्धतेची कारवाई !!!!
सदरचे खडक पोलीस स्टेशन हदीतील अट्टल गुन्हेगार, दहशत निर्माण करणारा अरॊपी नजीर सलीम शेख (वय - 29 वर्ष रा - कशीवाडी, भवानी पेठ, हनुमान मंदिराजवळ, पुणे ) ह्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्हेगार आरोपी नजीर सलीम शेख ह्याच्यावर घातक प्रकारचे हत्यार बाळगणे, धमकी देणे, उद्योजक व व्यापारी लोकांना खंडणी मागणे, सामान्य नागरिकांना धमकावणे व त्यांना मारहाण करणे...
पुण्यात सराईत गुन्हेगाराला अटक – गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त!
नांदेड सिटी पोलीस दलाची यशस्वी कारवाई – गुन्हेगारी कृत्यांना लगाम घालण्यासाठी मोठे पाऊल! पुणे शहराच्या नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गुन्हेगारी जगतात वर्चस्व गाजवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मोठ्या शिताफीने अटक केली. प्रज्वल भास्कर थोरात (वय २१, रा. व्यंकटेश विश्व सोसायटी, मानाजीनगर, न-हे, पारेकंपनी रोड, पुणे) या गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. बातमीदाराच्या खात्रीशीर माहितीवरून...
महागाईचा झटका: डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी LPG सिलिंडरच्या किमतीत वाढ.
लागणारी किंमत वाढ डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी देशभरात LPG सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. वाणिज्यिक सिलिंडरच्या किमतीत 18.50 रुपये वाढ झाली आहे. या वाढीचा फटका मुख्यत: व्यावसायिक ग्राहकांना बसला आहे. तथापि, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही. वाढीचे कारण: या किंमत वाढीचा मुख्य कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आहे, तसेच सरकारी खर्च वाढण्याच्या कारणास्तव...
उद्या रक्षाबंधनाला सकाळपासून दुपारी दीडपर्यंत भद्रा:जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त, मंत्र, भद्रा काळाशी संबंधित मान्यता.
उद्या रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त:रक्षाबंधन सणाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेणे महत्त्वाचे असते. उद्या सकाळपासून दुपारी दीड वाजेपर्यंत भद्रा काळ आहे, ज्यात राखी बांधणे शुभ मानले जात नाही. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त: भद्रा संपल्यानंतर राखी बांधण्यासाठीचा शुभ मुहूर्त दुपार 1:50 नंतर सुरू होतो. या मुहूर्तावर राखी बांधणे विशेष शुभ मानले जाते. भद्रा काळाशी संबंधित मान्यता: भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य...
पुणेकरांना सायबर गुन्ह्यांचा फटका – २०२४ मध्ये ₹६,००७ कोटींचे आर्थिक नुकसान! पुणे पोलिसांचा सायबर सुरक्षेसाठी मोठा निर्णय
पुणे, ८ मार्च: महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अहवालानुसार २०२४ मध्ये पुणेकरांना सायबर गुन्ह्यांमुळे तब्बल ₹६,००७ कोटींचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. एकूण १,५०४ प्रकरणांमध्ये एवढा मोठा फटका बसल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुंबई, नागपूर आणि ठाणे या तिन्ही शहरांतील एकत्रित नुकसानाच्या तुलनेत पुण्याचे नुकसान पाचपट अधिक आहे. मुंबईत ४,८४९ प्रकरणांमध्ये ₹८८८ कोटींचा तोटा, ठाण्यात...