मुंबईच्या रस्त्यावरून जात असताना अनंत अंबानींनी एक धक्कादायक दृश्य पाहिले – एका ट्रकमध्ये चिंचोळ्या जागेत २५० कोंबड्या पॅक करून नेण्यात आल्या होत्या. त्यांच्या कत्तलीची शक्यता होती. परंतु अनंत अंबानींनी यावेळी संवेदनशीलता दाखवत हा ट्रक थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्या कोंबड्यांचे जीवन वाचवले.
Video Player
00:00
00:00