मुंबई – विनोदी कलाकार आणि स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला आहे. मात्र, यावेळी त्याचे वक्तव्य थेट शिवसेनेच्या रडारवर आले असून, पक्षाने त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत त्याची जागा दाखवली आहे. शिवसेनेने ठाम शब्दांत स्पष्ट केले आहे की, “महाराष्ट्राच्या अस्मितेचा, सत्ताधाऱ्यांचा आणि हिंदुत्वाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही.”
Video Player
00:00
00:00