महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 77

येरवडा परिसरात जबरी चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे : शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे पोलिसांचे गुन्हे शाखा युनिट-४ सक्रिय झाले असून, येरवडा परिसरात दुचाकीवरून जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक करून ₹८०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी डेक्कन कॉलेजजवळील मोकळ्या जागेत सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : गुन्हे शाखा युनिट-४ चे अधिकारी अजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस अमलदारांना...

हडपसर पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ११ महागड्या गाड्या जप्त

0

पुणे – हडपसर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने दुचाकी चोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणत तीन सराईत आरोपी आणि दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये सुमारे १२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यात बुलेट, ड्युक, एफझेड, स्प्लेंडर आणि अ‍ॅक्टीवा अशा एकूण ११ दुचाकींचा समावेश आहे. ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलिस उप आयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई – वाहन चोरीचे दोन गुन्हे उघड! दोन चोरांना अटक, चोरीच्या दुचाकी जप्त

0

पहिली कारवाई – चोरीची स्प्लेंडर विक्रीसाठी येणार, सापळा रचून अटक! पोलीस अंमलदार सचिन पवार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पेरणे फाटा, लोणीकंद येथे सापळा रचण्यात आला. आरोपी दीपक राजेंद्र बिडगर (वय २३, रा. न्हावरा, शिरूर, पुणे) याला हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकलसह पकडण्यात आले. चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर गाडीच्या नंबरवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये नोंद झालेला गुन्हा असल्याचे उघड...

मुंबईत पावसाचा कहर! १० सेकंदांत टेकडीवरील घरे आणि भिंती कोसळल्या; सुदैवाने जीवितहानी नाही

0

मुंबई | २३ जुलै २०२५ – मुंबईत संततधार पावसामुळे पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. शहरातील एका टेकडीवर उभारण्यात आलेली घरे आणि संरक्षक भिंती अवघ्या १० सेकंदांत जमीनदोस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही बाब सुदैवाची ठरली आहे. मात्र ही...

आमदार सुनील शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; देहूरोड कॅन्टोन्मेंटसाठी विशेष निधी, रेड झोन प्रश्न मार्गी लागणार!

0

देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसराच्या विकासासाठी अखेर महत्त्वाची पावले उचलली जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला आमदार सुनील शेळके यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे देहूरोड परिसरातील अनेक दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्या आता मार्गी लागणार आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या विकासाला नवा धक्का केंद्राच्या अखत्यारीत असलेला कॅन्टोन्मेंट बोर्ड...

पुणे पोलिसांचा आंतरराज्यीय एमडी ड्रग रॅकेटचा पर्दाफाश; ₹4.27 कोटींचा साठा जप्त, गिफ्ट शॉपमधून चालत होती तस्करी

0

पुणे: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने महाराष्ट्र–राजस्थानदरम्यान कार्यरत असलेल्या आंतरराज्यीय एमडी (मेफेड्रोन) ड्रग रॅकेटचा मोठा भंडाफोड केला आहे. या कारवाईत एकूण 1.960 किलो मेफेड्रोनसह रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा सुमारे ₹4.27 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी पाच जण राजस्थानमधील आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाराडी परिसरातील...

गँगस्टर गजा मर्नेच्या ‘बिर्याणी स्वागत’ प्रकरणात पाच पोलिस निलंबित; पुणे पोलिसांचा मोठा कारवाईचा निर्णय,

0

पुणे :गुन्हेगारी जगतातील कुख्यात गँगस्टर गजानन ऊर्फ गजा मर्ने याला कारागृहांतून दुसऱ्या ठिकाणी हलवताना बिर्याणी पुरवण्याच्या प्रकारावरून पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक पावले उचलत सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) आणि चार पोलिस शिपायांना निलंबित केले आहे. ही घटना ३ मार्च रोजी घडली होती, जेव्हा गजा मर्ने याला सुरक्षा कारणास्तव पुण्याच्या...

मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक मोर्चा किल्ले शिवनेरीवरून मुंबईकडे रवाना!

0

(पुणे) : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवारी, 28 ऑगस्ट 2025 रोजी मोठे ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले. किल्ले शिवनेरी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवरून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. किल्ल्याच्या पायथ्याशी जमलेल्या हजारो नागरिकांनी "जय शिवराय" आणि "आरक्षण आमचा जन्मसिद्ध हक्क आहे" अशा घोषणांनी वातावरण भारावून टाकले. हा मोर्चा नारायणगाव, मंचर, खेड, चाकण, तळेगाव आणि लोणावळा या महत्त्वाच्या...

पुण्यातील मध्यरात्रींच्या गोंधळाला दुचाकींच्या ‘मॉडिफाइड सायलेंसर्स’ कारणीभूत; नागरीक त्रस्त, पोलिसांचा कारवाईस प्रारंभ

0

पुणे शहरातील शांततेचा भंग करणारी एक नवीन समस्या समोर आली आहे – मध्यरात्री रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या दुचाकीस्वारांची! या दुचाकींमध्ये लावलेले ‘मॉडिफाइड सायलेंसर्स’मुळे निर्माण होणारा प्रचंड आवाज, स्थानिक नागरिकांच्या झोपेचा खोळंबा करत आहे. विशेषतः शनिवारवाडा, एफसी रोड, कर्वे रोड, बाणेर, औंध आणि कोरेगाव पार्कसारख्या भागांमध्ये हा त्रास अधिक जाणवतो आहे. मध्यरात्रीच्या सुमारास या युवकांच्या टोळ्या शहराच्या रस्त्यांवर शर्यती खेळत असल्याचे दिसून...

वाघोली पोलिसांची धमाकेदार कारवाई! चैन स्नॅचिंग करणाऱ्या नाशिकच्या टोळीचा पर्दाफाश, ७ गंभीर गुन्हे उघडकीस, सोनं, मोबाईल आणि दुचाकी जप्त

0

पुणे – वाघोली परिसरात नागरिकांच्या गळ्यातील साखळ्या खेचून पळणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीला वाघोली पोलिसांनी अचूक माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक करून मोठं यश मिळवलं आहे. या कारवाईत एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे १ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल, ज्यामध्ये सोने, मोबाईल फोन आणि दुचाकीचा समावेश आहे, तो जप्त करण्यात आला आहे. गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश: ही कारवाई...

Copyright ©