लालबागचा राजा विसर्जन:
अकरा दिवस भक्तिभावाने पूजा आणि सेवा केल्यानंतर, लालबागच्या राजाला अखेर भावपूर्ण निरोप देण्यात आला. तब्बल २० तासांच्या मिरवणुकीनंतर, लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल झाला. हजारो भाविकांनी गर्दी करत डोळे भरून बाप्पाचं अंतिम दर्शन घेतलं. “लालबागच्या राजाचा विजय असो!” या घोषात वातावरण दुमदुमलं. पुढच्या वर्षी लवकर येण्याची बाप्पाला साद घालत भक्तांनी जड अंतःकरणाने निरोप दिला.
Home Breaking News लालबागचा राजा विसर्जन: २५ तासांच्या प्रवासानंतर गिरगाव चौपाटीवर मोठ्या भावनांनी लालबागच्या राजाला...