गुन्हेगारी

Home गुन्हेगारी Page 67

मुंबईतील धक्कादायक गुन्हा! सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा फसवणुकीचा कारनामा उघड – बोरिवली पोलिसांकडून अटकेनंतर कबुलीजबाब

0

मुंबई, दि. १४ जून २०२५ – मुंबई पोलिस दलाचा एक काळाचा अधिकारी आणि सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक रामसिंह डोळगे (वय ५९) याला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. डोळगे याच्यावर पोलीस भरतीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. त्याने पालघर येथील वैभव तरे या ३४ वर्षीय तरुणाकडून तब्बल ₹६.९९ लाख उकळले. हा प्रकार २०२१ मध्ये...

वाघोलीत जुन्या वादाचे गंभीर पडसाद – तरुणावर कोयत्याने हल्ला, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल!

0

वाघोली: जुन्या भांडणाच्या वादातून वाघोली परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणारी घटना उघडकीस आली आहे. वाघोली आव्हाळवाडी रस्त्यावरील बाजारतळाजवळ मंगळवारी (ता. 24) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी ओम दादाराव मस्के (वय 19, रा. दुबेनगर, वाघोली) याला अटक केली आहे. याप्रकरणी...

रेल्वेतील साखळी खुनांचा उलगडा! वलसाड पोलिसांनी हरियाणातील सिरीयल किलरला अटक.

0

वलसाड: रेल्वे मार्गांवर खळबळ माजवणाऱ्या सिरीयल किलरला वलसाड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. हरियाणाच्या रोहतकमधील राहूल सिंग जाट (२९) या आरोपीने गेल्या एका महिन्यात पाच खून केल्याची कबुली दिली आहे. वलसाडमधील १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या या कुख्यात आरोपीला वलसाड पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या परिसरातून ताब्यात घेतले. प्रकरणाचा उलगडा: नोव्हेंबर १४ रोजी वलसाडमधील उधवाडा रेल्वे स्थानकाजवळ एका...

पुण्यात १ किलो अफिम जप्त! एका आरोपीला अटक; २१ लाख रुपयांच्या अमली पदार्थाची तस्करी रोखण्यात यश!

0

पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठं यश मिळवत १ किलो अफिम जप्त केलं असून एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात ५२ वर्षीय नथुराम जीवनराम जाट, मूळचा राजस्थानचा रहिवासी, याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून २१ लाख रुपयांच्या अफिमचा साठा सापडला असून, त्याचा वापर अमली पदार्थांच्या अवैध व्यापारासाठी होणार असल्याचा संशय आहे. माहितीनुसार, आरोपी नथुराम जाट हा एका लाल...

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल : पत्नीला 4 कोटींचा मुंबई फ्लॅट दिला, 12 कोटी व BMW गाडीची मागणी फेटाळली

0

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष अधिकारांचा वापर करत एका प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने पतीला आदेश दिला की, तो आपली पत्नीला 4 कोटी रुपये किमतीचा मुंबईतील फ्लॅट अलिमोनी (पोटगी) म्हणून द्यावा. मात्र, पत्नीने केलेली 12 कोटी रुपयांची आर्थिक भरपाई व BMW गाडीची मागणी कोर्टाने स्पष्टपणे फेटाळून लावली. या प्रकरणात पती-पत्नी यांच्यातील विवाह तुटल्यामुळे पत्नीने कोर्टात मोठी आर्थिक...

तडीपार आदेशाचा भंग करणारा आरोपी जेरबंद! गुन्हे शाखा युनिट ३ ची कौतुकास्पद कारवाई

0

पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सतत सज्ज आहे, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे कोथरूड परिसरात तडीपार आदेशाचा भंग करून लपून बसलेल्या एका आरोपीस अचूक माहितीच्या आधारे पकडण्याची धडाकेबाज कारवाई. दि. १८ जून २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस पथक आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या निर्देशानुसार पेट्रोलिंग करत होते. सपोफौ पंढरीनाथ शिंदे आणि पोलीस अंमलदार अमोल काटकर...

फरासखाना पोलिसांची धडाकेबाज कारवाई — ‘एक किलो सोने’ चोरी करणारा कामगार सात राज्यांत पळूनही अखेर जेरबंद; १.२७ कोटींचा मुद्देमाल सुरक्षित

0

पुणे — शहरात खळबळ उडवणाऱ्या ‘एक किलो सोने चोरी’ प्रकरणाचा फरासखाना पोलिसांनी थरारक उलगडा केला असून, सात राज्यांत पळत राहून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर पकडला आहे. तब्बल १ कोटी २७ लाख रुपये किंमतीचे एक किलो शुद्ध सोने सुरक्षित हस्तगत करण्यात पोलिसांना शंभर टक्के यश मिळाले आहे. 🔹 चोरीचा सिनेमासारखा प्रकार १६ ऑक्टोबर २०२५ रोजी बुधवार पेठेतील Precious Refinery या दुकानात...

मुंबईत बनावट कागदपत्र रॅकेट उघड! बांगलादेशी नागरिकांसाठी बनावट ओळखपत्रे तयार करणाऱ्या नवरा-बायकोला अटक

0

मुंबई : मुंबई क्राईम ब्रँचनं एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बनावट दस्तऐवज रॅकेट उघडकीस आणलं आहे. बांगलादेशी नागरिकांसाठी भारतीय ओळखपत्रांची बनावट व्यवस्था करणाऱ्या नवरा-बायकोला अटक करण्यात आली आहे. हे दोघं मिळून गेल्या अनेक वर्षांपासून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, बँक कागदपत्रे, सिमकार्ड इत्यादी तयार करून बांगलादेशी घुसखोरांना भारतात बेकायदेशीरपणे वावरता येईल अशी सोय करत होते. अटकेत असलेले आरोपी...

वानवडी पोलिसांची थरारक कामगिरी – २४ तासांत गुन्हा उघडकीस; ५.८७ लाखांचे दागिने हस्तगत

0

पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या तपासपथकाने अतिशय कुशल तपास करत अवघ्या २४ तासांच्या आत तब्बल ₹५,८७,०५० किमतीचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने हस्तगत करून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी बळकट केला आहे.  प्रकरण असे की, दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सोपानबाग येथे राहणारे रिटायर्ड विंग कमांडर आणि त्यांची पत्नी हे धावपळीत व घाबरलेल्या अवस्थेत वानवडी पोलीस ठाण्यात आले....

पर्वती पोलीस ठाण्याची भव्य कारवाई : तब्बल ३५,२०० रुपयांचा जुगार अड्डा उध्वस्त

0

पुणे : पर्वती पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत जुगार खेळणाऱ्या टोळीवर छापा टाकून तब्बल ₹३५,२०० रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे स्थानिक परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. घटना तपशील २१ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. शिवशंकर नगर परिसरात सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यात बेकायदेशीर पद्धतीने पैशांची उधळण होत होती. कारवाईदरम्यान...

Copyright ©