Breaking News
*रायगड जिल्ह्यात पोलीस यंत्रणे कढून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.* 1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डेटोनेटर हस्तगत करण्यात आले आहेत. माणगाव पोलीसांकडून ही धडक कारवाई करण्यात आली आहे. 31 डिसेंबर आणि नव वर्षाच्या आधी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिलेटीन आणि डेटोनेटरची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला आहे. या कारवाई दरम्यान...
इच्छुक जोडप्यांसाठी येत्या सोमवारपासून शुभमंगल मुहूर्त………
दिवाळीनंतर वेध लागतात ते तुळशीचे लग्नाचे, 24 नोव्हेंबर म्हणजे शुक्रवार पासून तुळशी विवाह ला सुरवात होत असून 27 नोव्हेंबर पर्यंत करण्याची परंपरा असलेल्यानी आपल्या सोयीनी करावे. त्यानंतर तुळशी विवाह होताच सनई चौघडे वाजत गाजत इच्छुक जोडपं्यांचे लग्नासराई साठी प्रारंभ सुरु होईल. चातुर्मास समाप्तीनंतर लग्नाचे मुहूर्त सुरु होणार आहेत ते जुलै 2024 पर्यंत तिथी प्रमाणे करता येईल. यंदाच्या अधिक महिन्यामुळे...
*भारताने पहिल्या टी -ट्वेंटी सामनात बेधडक कामागिरी केल्यामुळे दिलासादायक सुरवात……..*
विशाखापट्टणम येथे 23 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी ट्वेंटी सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव ह्याची बेधडक खेळी आणि त्याच्या सोबत मोलाचे योगदान देणारे ईशान किशन आणि रिंकू सिंग ह्यांनी साथ देत विजयाच्या वाटेत धावा करत निर्णायक योगदान दिले. ह्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत जॉश इंग्लिसने पन्नास चेंडूत एकशे दहा धावांची तडफदार खेळी करत भारता पुढे 208 धावांचे...
*जालना येथील अंतरवली गावात घडलेल्या वादग्रस्त अधीक्षक तुषार दोषी ह्यांची पुण्यातील झालेल्या बदली वर पुनःश्च बदली……*
राज्यातील मराठा आरक्षणाचा साठी आवाज उठवाणारे मनोज जरांगे पाटील उपोषणा करिता बसले असताना वादग्रस्त आयपीएस अधिकारी तुषार दोशी अंतरवाली सराटीमध्ये एक सप्टेंबरला ला आंदोलन कर्त्यांना पंगावण्यासाठी लाठीचार्ज झाला होता. तेव्हा तुषार दोषी हे जालन्याचे पोलिस अधीक्षक होते. त्यांच्यावर ह्या केलेल्या लाठीचार्ज साठी दोषी असल्याचे आरोप झाल्यानंतर तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच आय पी स...
येत्या कार्तिकी एकादशीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ह्यांच्या हस्ते महापूजा होणार आहे ❗
येत्या गुरुवारी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरा होत असलेला कार्तिकी यात्रा एकादशीचा सोहळा साजरा संपूर्ण होत आहे. त्यामुळे संताचे लहान मोठे पालखी सोहळे पंढरपूरनजीक दाखल झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सकल मराठा समाजाने देखील या कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजेत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्यावरून विरोध केल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यया निर्माण झाली आहे. यादरम्यान मराठा...
पुणे पोलीस जॉईंट कमिशनर संदीप कर्णिक ह्यांची नाशिक शहर पोलीस आयुक्तपदी मोठी जवाबदारी नेमण्यात आली आहे ❗
नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्त वार्ता विभाग व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संदीप कर्णिक यांची वर्णी लागली आहे. अंकुश शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून त्यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली होती. अंकुश शिंदे यांची यांची देखील नाशिक येथील कारकीर्द पूर्ण होण्यापूर्वीच...
सन 2023 महाराष्ट्र केसरी स्पर्धेची चांदीची गदा कुस्तीगीर परिषदेकडे सुपूर्त केली गेली.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या विजेत्याला दिवंगत मामासाहेब मोहोळ ह्यांच्या स्मरणार्थ मानाची चांदीची गदा दिली जाते. कै मामासाहेब मोहळ ह्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोकराव मोहोळ ह्यांनी महराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडे सुपूर्त केली आहे. धाराशिव येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा येत्या 19 नोव्हेंबर 23 ला होत असून. ह्या गदा सुपूर्थ करत्या प्रसंगी परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, माजी महापौर दिलीप बराटे, अमोल बराटे,...
मनोज जरांगे पाटील तुझ्या सारखं सासऱ्यांच्या जीवावर तुकडा तोडत नाही – छगन भुजबळाची टीका
काल साताऱ्यात मनोज जरांगे ह्यांची सभा आयोजित केली गेली होती, त्यात त्यानी म्हंटले कि मराठ्यांचा ओबीसीत सामावेश झाल्यात जमा आहे. छगन भुजबळ हे राज्यातील चांगले नेते म्ह्णून मानत होतो, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळणार हे समझताच ते बिथरलेत, छगन भुजबळ ह्यांच्यावर सभेत कडाडून टीका करण्यात आली, घटनेच्या पदावर बसून ते घटनेची तत्वे पायदळी तुडवत आहे. मराठ्याना आरक्षण मिळणार हे लक्षात...
प्राध्यापक नामदेवराव जाधव ह्यांनी महाराष्ट्राचे केंद्र बिंदू, मातबगार अभ्यासू राजकारणी शरद पवार ह्यांच्यावर आरोप केल्याप्रकारणी तोंडाला काळे फासण्यात आले ………
पुणे येथे शुक्रवारी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था कार्यक्रमासाठी नामदेवराव जाधव येणार होते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाधव ह्यांनी शरद पवार ह्यांच्यावर आरोप केले असल्यामुळे त्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा निर्विणा इशारा दिल्याने पोलीसानी हा कार्यक्रम रद्द करायला लावला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ह्यासाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे, त्यातच जाधव ह्यांनी शरद पवार ह्यांच्या भूमिकेमुळेच मराठा समाजाला ओबीसीतून...
पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार ह्यांनी विद्यापीठासाठी नव्या पद्धतीच्या कार्यप्रणाली राबवणार असे विधान करून आशावासित केले ❗❗
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना ह्यांच्यासोबत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रम साठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, प्र कुलगुरू डॉ पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ विजय खरे, माजी पोलीस अधिकारी जयंत उम्राणीकर, विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले, आदी उपस्थित होते. लोकशाही...





















