सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना ह्यांच्यासोबत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रम साठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, प्र कुलगुरू डॉ पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ विजय खरे, माजी पोलीस अधिकारी जयंत उम्राणीकर, विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले, आदी उपस्थित होते. लोकशाही मार्गाने विद्यापीठातील विविध प्रश्नाबाबत विविध संघटनामार्फत होणारी आंदोलने, सभा, कार्यक्रम आदींसाठी सर्व संमतीने कार्यप्रणाली विकसित करण्याचे ठराविण्यात आले. विद्यार्थी आणि त्यांच्या संघटनानी न भांडता, कोणी चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर पोलीस अधिकारी किंवा विद्यापीठातील सक्षम अधिकाऱ्यांकढे जावे. विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करायला आम्हला पण आवडत नाह
Home Breaking News पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार ह्यांनी विद्यापीठासाठी नव्या पद्धतीच्या कार्यप्रणाली राबवणार असे...






