राज्यातील मराठा आरक्षणाचा साठी आवाज उठवाणारे मनोज जरांगे पाटील उपोषणा करिता बसले असताना वादग्रस्त आयपीएस अधिकारी तुषार दोशी अंतरवाली सराटीमध्ये एक सप्टेंबरला ला आंदोलन कर्त्यांना पंगावण्यासाठी लाठीचार्ज झाला होता. तेव्हा तुषार दोषी हे जालन्याचे पोलिस अधीक्षक होते. त्यांच्यावर ह्या केलेल्या लाठीचार्ज साठी दोषी असल्याचे आरोप झाल्यानंतर तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच आय पी स अधिकारी तुषार दोशी यांची पुण्याचे (सी आय डी )पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.पण अचानक पणे काल पुन्हा त्यांची बदली करण्यात आली.तुषार दोशी यांची बदली रोखावी ह्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले होते. तरी देखील तुषार दोशी यांची बदली करण्यात आली आहे.आता त्यांची पुणे लोहमार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
Home Breaking News *जालना येथील अंतरवली गावात घडलेल्या वादग्रस्त अधीक्षक तुषार दोषी ह्यांची पुण्यातील झालेल्या...