Home Breaking News सन 2023 महाराष्ट्र केसरी स्पर्धेची चांदीची गदा कुस्तीगीर परिषदेकडे सुपूर्त केली...

सन 2023 महाराष्ट्र केसरी स्पर्धेची चांदीची गदा कुस्तीगीर परिषदेकडे सुपूर्त केली गेली.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या विजेत्याला दिवंगत मामासाहेब मोहोळ ह्यांच्या स्मरणार्थ मानाची चांदीची गदा दिली जाते. कै मामासाहेब मोहळ ह्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोकराव मोहोळ ह्यांनी महराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडे सुपूर्त केली आहे. धाराशिव येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा येत्या 19 नोव्हेंबर 23 ला होत असून. ह्या गदा सुपूर्थ करत्या प्रसंगी परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, माजी महापौर दिलीप बराटे, अमोल बराटे, अमोल बुचडे, बाबा कंधारे, संग्राम मोहोळ, आबा जगताप आदी उपस्थित होते.