राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये लवकरच पदभरती; मनुष्यबळाची कमतरता दूर होणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
नागपूर : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये दीर्घकाळापासून जाणवत असलेली मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी आकृतीबंधानुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे...
पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेखाली समिती नेमणार –...
नागपूर : पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखाली समिती आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात येईल, असे...
पुणे रिंग रोड प्रकल्प, रस्त्याची कामे व मेट्रो कॅरिडोरची कामे प्रगतीपथावर – मंत्री दादाजी...
नागपूर : पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोड सह विविध रस्ते व मेट्रो प्रकल्पाची कामे सुरु आहेत. रिंगरोडच्या पूर्व भागाचे काम...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात...
मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार ...
मुंबई - महाराष्ट्राला GCC (जीसीसी) हब बनवण्याच्या दिशेने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असून ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे 20 लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातील सर्वात मोठे Global Capability Center...
३ वर्षांपासून फरार असलेला मोक्का आरोपी अखेर जेरबंद; बंडगार्डन पोलिसांची मोठी कामगिरी
पुणे शहरात गुन्हेगारीविरोधात सुरू असलेल्या कठोर कारवाईत बंडगार्डन पोलीस स्टेशनने मोठे यश मिळवले आहे. मागील तब्बल तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा मोक्का अंतर्गत फरार...
दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना समर्थ पोलिसांनी अटक; ८.११ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे शहरात दिवसा घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना समर्थ पोलीस स्टेशनने मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मंगळवार पेठ परिसरात दिवसा घरफोडी करून लाखोंचा...
तळजाई वसाहतीत अल्पवयीनाकडून पिस्टल जप्त; पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडाकेबाज कारवाई
पुणे | पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पुणे पोलीस गुन्हे शाखा युनिट-२ ने मोठी कारवाई करत विधीसंघर्षित (अल्पवयीन) बालकाकडून अग्नीशस्त्र जप्त केले आहे....
सहा महिने फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या; वानवडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील गंभीर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वानवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यातील पाहिजे आरोपी...
पुणे पोलिसांची मोठी कामगिरी; दोन अल्पवयीन मुलींची राजस्थानमधून सुखरूप सुटका, दोन आरोपी अटकेत
पुणे | प्रतिनिधी :- काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्ण आणि तांत्रिक तपास करत दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेणाऱ्या दोन...




