दौंड: ऊसतोडणी करताना बिबट्याचा हल्ला; शेतकरी महिलेचा मृत्यू, कडेठाण परिसरात भीतीचे वातावरण,
दौंड, पुणे: कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लताताई बाबन ढवळे (वय ५०) असे या मृत महिलेचे...
शरद पवार यांचे फडणवीस यांना परखड उत्तर: ‘लोकशाहीचे रक्षण करणे म्हणजे चुकीचे कसे?’
सोलापूर: माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनद्वारे मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लोकशाही प्रक्रियेच्या स्वच्छतेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली....
छत्रपती संभाजीनगर: भरधाव दुचाकींच्या धडकेत दोन ठार, दोन गंभीर जखमी; शहर हादरले.
छत्रपती संभाजीनगर: पैठण मार्गावरील चितेगाव येथे शनिवारी रात्री भरधाव वेगात धावणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला...
हडपसरमधील प्लास्टिक स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही.
पुणे: हडपसरच्या रामटेकडी परिसरातील सुरेशनगर आणि जुनी म्हाडा कॉलनीजवळ असलेल्या प्लास्टिक स्क्रॅप गोडाऊनला शनिवारी भीषण आग लागली. अंदाजे १५ गुंठे क्षेत्रफळावर फैलावलेल्या या आगीवर...
मीरा-भाईंदर: एमबीव्हीव्ही पोलिसांनी ५१ मोबाईल परत केले; १५ लाखांच्या मोबाईलचा शोध लावला
मीरा-भाईंदर: नवघर पोलिसांनी हरवलेले किंवा चोरीला गेलेले ५१ मोबाईल फोन परत करत नागरिकांची दिलासा दिला आहे. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १५ लाख रुपये...
अजित पवार यांना मोठा दिलासा, आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता परत मिळाली! सुषमा अंधारे...
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने आयकर विभागाने जप्त केलेली त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता परत करण्याचे आदेश...
पुण्यातील लक्ष्मी रस्ता ११ डिसेंबरला पादचाऱ्यांसाठी मोकळा; रंगतदार उपक्रमांचे आयोजन
पुणे: नेहमी वाहनांच्या गजबजाटाने व्यग्र असलेला लक्ष्मी रस्ता ११ डिसेंबरला खास पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. पादचारी दिनानिमित्त सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत...
नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास आता दंड आणि टोइंगचा भुर्दंड; वाहतूक शाखेची कठोर कारवाई सुरू.
पिंपरी-चिंचवड: नो पार्किंग झोनमध्ये बेकायदा वाहनतळामुळे वाढणाऱ्या वाहतूककोंडीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने कठोर पावले उचलली आहेत. आता बेशिस्तपणे वाहन लावल्यास वाहन टोइंग करून...
महाराष्ट्रातील वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसवण्यासाठी ३१ मार्च २०२५ अंतिम मुदत; २ कोटी...
मुंबई: महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनचोरी रोखणे व वाहनांची ओळख सुसंगत करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सुमारे दोन कोटी...
उरुळी कांचनमध्ये मोबाईल दुकानावर टोळक्याचा हल्ला; दुकानाची तोडफोड.
पुणे : उरुळी कांचनमधील महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावर असलेल्या मोरया मोबाईल शॉपवर गुरुवारी दुपारी ४.३० वाजता टोळक्याने थरारक हल्ला केला. सुमारे ५ ते ६...