डी. गुकेश यांनी डिंग लिरेनचा पराभव करत इतिहास घडवला; वयाच्या १८व्या वर्षी विश्व बुद्धिबळ...
नवी दिल्ली, १२ डिसेंबर २०२४: भारतीय बुद्धिबळपटू डी. गुकेश यांनी वयाच्या १८व्या वर्षी इतिहास घडवत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विश्व बुद्धिबळ विजेतेपद पटकावले....
विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये समुपदेशनादरम्यान गोंधळ; चार जणांवर पोलिसांवर हल्ल्याचा गुन्हा दाखल.
पुणे : विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये समुपदेशनादरम्यान चार जणांच्या कुटुंबाने गोंधळ घालत पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन महिलांसह चार जणांवर गुन्हा दाखल...
येरवडा खुल्या तुरुंगातून जन्मठेपेचा कैदी पसार; खून प्रकरणात सात वर्षे तुरुंगवास भोगत होता.
पुणे : येरवडा खुल्या तुरुंगातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी बुधवारी सकाळी पसार झाला. हा कैदी मागील सात वर्षांपासून खून प्रकरणात शिक्षा भोगत...
सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीशांसह चौघांवर ५ लाखांच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल.
सातारा : सातारा जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह अन्य तीन जणांविरोधात ५ लाख रुपयांच्या लाच मागणीप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी विभागाने (ACB) गुन्हा दाखल...
लातूरमधून ६ महिन्यांपूर्वी पळवलेली अल्पवयीन मुलगी पुण्यात सापडली; अपहरण करणारा तरुण अटकेत.
पुणे/लातूर, : लातूर जिल्ह्यातून सहा महिन्यांपूर्वी अपहरण झालेली १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी अखेर पुण्यात सापडली आहे. लातूर पोलिसांच्या मानवी तस्करीविरोधी विभागाच्या (AHTU) पथकाने या...
पुणे: स्मार्ट सिटीमध्ये पादचाऱ्यांसाठी सुरक्षा धोरण फक्त कागदावरच! १२० पादचाऱ्यांचा मृत्यू.
पुणे : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात पादचाऱ्यांची सुरक्षा मात्र अद्याप कागदावरच असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील रस्त्यांवरील पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवर...
BEST बस अपघात प्रकरण: चालकाने बस ‘हत्यार’ म्हणून वापरली का? पोलिसांचा तपास सुरू.
मुंबई : कुर्ला (पश्चिम) येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण BEST बस अपघाताने संपूर्ण मुंबई हादरली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर ४२...
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! डिसेंबरचा हप्ता जमा होणार लवकरच; थकीत रकमेचाही निपटारा सुरू.
मुंबई : राज्यातील महिलांसाठी आर्थिक मदतीचा दिलासा ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना पुन्हा चर्चेत आली आहे. महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या...
महापरिवहन सेवा वृद्धिंगत: १३ कोटी प्रवाशांचा प्रवास; ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ व ‘महिला सन्मान...
पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) पुणे विभागाला 'अमृत ज्येष्ठ नागरिक योजना' आणि 'महिला सन्मान योजना' यामुळे प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या...
पुणे: जैन भक्ताचा वेष धारण करणाऱ्या चोरट्याला दोन आठवड्यांच्या तपासानंतर अटक.
पुणे – स्वर्गटे पोलिसांनी एक मोठा तपास यशस्वीपणे पूर्ण करून जैन मंदिरातून सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी...