मुंबई : सन २०२५-२६ या वर्षात विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्यातील क्रीडा क्षेत्राला नवचैतन्य देण्यासाठी आणि युवा खेळाडूंना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले.
बैठकीत पुढील स्पर्धांच्या आयोजनाचा निर्णय एकमताने घेण्यात आला :
-
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा — Ambernath येथे
-
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा — Nagpur येथे
-
स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा — Beed येथे
-
कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा — Baramati येथे






