पुणे

Home पुणे Page 61

“वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा” उत्सवात रंगणार पुणे; रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

0

पुणे, ११ जुलै २०२५ : पारंपरिक वाद्यसंस्कृती आणि सांगीतिक परंपरेला जपणाऱ्या रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता हा विशेष सोहळा दत्तवाडी कमानी शेजारी, म्हात्रे ब्रिज जवळ, दत्तवाडी, पुणे येथील ग्राउंड झिरो या ठिकाणी संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती: या सोहळ्याला मा. श्री....

बिबवेवाडी पोलिसांची तत्परता – हरवलेल्या ८ वर्षीय चिमुकलीचा अवघ्या २ तासांत शोध!

0

पुणे :- बालक हरवल्याच्या घटनांमध्ये त्वरित शोध मोहीम राबवणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान असते. मात्र, बिबवेवाडी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत हरवलेल्या आठ वर्षीय चिमुकलीचा शोध घेत तिला सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन केले. या जलद आणि प्रभावी कार्यवाहीमुळे पोलिसांचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.  सकाळी खेळायला गेलेली मुलगी अचानक गायब! 🔹 ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७:५० वाजता एक महिला घाबरलेल्या अवस्थेत बिबवेवाडी...

स्वारगेट बलात्कार प्रकरण: उद्धव ठाकरे यांचा संताप, महिलांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह

0

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या निर्घृण बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, विरोधी पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी देखील सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील शिवसेना नेते वसंत मोरे यांच्याशी फोनवर चर्चा करत त्यांनी सरकारवर टीकास्त्र...

हिंजवडीतील वेस्टर्न हॉटेलमध्ये तीन पत्ती जुगारावर पोलिसांचा धाड; सहा आरोपींना अटक, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0

हिंजवडी, पुणे: आयटी पार्क हिंजवडी जवळील सूसरोडवरील वेस्टर्न हॉटेल अँड लॉजिंगमध्ये तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या सहा जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा लाख रुपयांची रोकड आणि इतर साहित्य असा एकूण साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, या हॉटेलचा संबंध सत्ताधारी पक्षातील एका प्रमुख नेत्याशी आहे, ज्याबद्दल चर्चा आहे की ते आगामी विधानसभा निवडणुकीत...

‘महाराष्ट्र केसरी’ पै. पृथ्वीराज मोहोळ ऐश्वर्य कट्ट्यावर रमला – गप्पांचा मैदान गाजला!

0

पुणे : कुस्तीच्या लाल मातीत घाम गाळणारा, परिश्रमाने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारा आणि युवा पिढीचा प्रेरणास्थान ठरलेला पै. पृथ्वीराज मोहोळ याने ऐश्वर्य कट्ट्यावर गप्पांचा मैदान गाजवला! २१ व्या वर्षी महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवणाऱ्या पै. पृथ्वीराज मोहोळचा 'ऐश्वर्य कट्ट्या'वर विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. प्रभाकरअण्णा मोहोळ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. शरीर सुदृढ ठेवण्याबरोबरच हृदय...

“बनावट दागिन्यांच्या साहाय्याने लाखोंची फसवणूक — विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराफ व्यावसायिकांना लुबाडणारा भामटा अखेर जेरबंद”

0

पुणे : नामांकित सराफ दुकानदारांना लक्ष्य करून बनावट दागिन्यांच्या सहाय्याने फसवणूक करणाऱ्या हुषार भामट्याला पुणे विमानतळ पोलिसांनी अखेर पकडले आहे. दीर्घकाळापासून ज्वेलरी शॉप्सना चकवणारा हा आरोपी विविध शाखांमध्ये हातचलाखीने खऱ्या सोन्याच्या अंगठ्या लंपास करून गायब होत असे. अखेर पोलिसांच्या सततच्या तपासामुळे हा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आला.  घटना कशी घडली? २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी पी.एन.जी. ज्वेलर्स, विमाननगर शाखेत एक ग्राहक अंगठ्या...

बोपोडीतील चाळीत मध्यरात्री थरार! | महिलेला धमकी, पतीवर जीवघेणा हल्ला | खडकी पोलिसांकडून तपास सुरू

0

पुणे (बोपोडी): बोपोडीतील रेल्वे पटरीजवळ असलेल्या कमलाबाई बहिरट चाळीत दि. २५ मे २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. एका ४५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, अज्ञात इसमाने तिच्या पतीवर थेट जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटना रात्री २३.२० वाजता घडली. फिर्यादी महिला आपल्या राहत्या घरी असताना सदर इसमाने त्यांच्या...

मतदान जनजागृतीच्या ब्रँड ॲम्बेसिडर श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीत दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी लोकशाहीचा जागर

0

पिंपरी, दि. १० जानेवारी २०२६ :- अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या माध्यमातून करण्यात येणारी मतदान जनजागृती… ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा जोशपूर्ण घोषणांनी दुमदुमलेला परिसर… आणि लोकशाहीच्या जागृतीसाठी निघालेली शेकडो जणांची प्रभातफेरी…असे उत्साहपूर्ण वातावरण आज सकाळी निगडी येथील दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी निर्माण झाले होते.     लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराला मतदानाच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी...

खडक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : खुनाचा आरोपी अवघ्या २ तासांत जेरबंद

0

पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अतिशय धाडसी आणि शिताफीने कामगिरी करत अवघ्या २ तासांत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून कायद्याच्या तावडीत आणले आहे. ही कारवाई केवळ पोलिसांच्या सजगतेचेच नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतच्या त्यांच्या बांधिलकीचेही उत्तम उदाहरण ठरली आहे. दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी लोहीयानगर येथील इनामके मळा भागात सागर राजु अवघडे (वय ३३) याचा त्याच्या मामाच्या मुलानेच – सुरज नंदु...

चार तासांत आरोपीला अटक! वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावणाऱ्या लुटारूला डेक्कन पोलिसांची चोख कारवाई!

0

पुणे:-  पुणे शहरात दिवसाढवळ्या चोरी आणि जबरी लुटीच्या घटना घडत असताना डेक्कन पोलिसांनी अतिशय वेगवान आणि प्रभावी कारवाई करत अवघ्या चार तासांत एका वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी लुटणाऱ्या आरोपीला जेरबंद केले आहे. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या जलद गती तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रशंसा होत आहे. घटना कशी घडली? डेक्कन पोलीस ठाणे हद्दीतील नदीपात्र वीटभट्टी परिसरात एका वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावून नेण्याचा प्रकार...

Copyright ©