महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 180

धनकवडी भागात वाहनांची तोडफोड करणारे गुन्हेगार अखेर जेरबंद! पुणे पोलिसांची धडक कारवाई

0

पुणे - धनकवडी भागात नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांनी अचूक गुप्त माहितीच्या आधारे जेरबंद केले आहे. या प्रकरणी गुन्हा उघडकीस येऊन आरोपींकडून ३०,००० रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दि. २३ जुलै २०२५ रोजी चिंतामणी गणेश मंदिराजवळील केशव कॉम्प्लेक्सजवळ काही अज्ञात इसमांनी मारुती सियाज कारसह इतर पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून, "आम्ही...

पुण्यात मंगळवार पेठेत मध्यरात्री थरार! पिस्टल काढून फायरिंग; दोन आरोपी अटकेत, एक पसार

0

पुणे शहरातील मंगळवार पेठेतील भीमनगर स्टेजजवळ मध्यरात्री थरारक प्रकार घडला आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. दि. २५ मे २०२५ रोजी रात्री सुमारे २.१५ च्या सुमारास हा प्रकार घडला असून याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र मंगळवार पेठेतील भीमनगर स्टेजजवळ गप्पा मारत थांबले असताना तीन जण जोरात मोपेडवरून...

विदिशींसह दोन अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरीचा पर्दाफाश!

0

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत दोन विदिशींसह दोन अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरीचा पर्दाफाश केला आहे. सध्या वाढत्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांमुळे पुणे पोलीस सतर्क झाले असून, या संदर्भात विशेष मोहिम आखण्यात येत आहे.  पोलिसांची कसून तपासणी आणि कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगावकर यांनी तपास पथकाला निर्देश दिले होते. तपासादरम्यान पोलीस...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कोका-कोला बेव्हरेजेससोबत सामंजस्य करार

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन आणि हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड (HCCB) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांचा उद्देश स्थानिक पातळीवर उद्योग व प्रशासन यांच्यातील सामंजस्य अधिक दृढ करणे, रोजगार संधी वाढवणे आणि सामाजिक तसेच पर्यावरणीय उपक्रमांना चालना देणे असा आहे. या सामंजस्य करारांतर्गत पुढील जिल्ह्यांचा समावेश आहे: पुणे जिल्हा प्रशासन + HCCB पालघर जिल्हा...

आरसीबीचा इतिहासातील पहिला विजय! विजय माल्या आनंदी पण… नेटकऱ्यांनी घेतली चांगलीच फिरकी: “आता SBIचं स्वप्न पूर्ण करा!”

0

१८ वर्षांनी आरसीबीचा चॅम्पियन विजय, माजी मालक विजय माल्याने केलं अभिनंदन, पण सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घातलं ट्रोलिंगचे फटाके प्रतिनिधी | मुंबई :- आयपीएल २०२५ च्या इतिहासात अखेर ते घडलं – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने पंजाब किंग्सला ६ धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच आयपीएल चषक जिंकला. या ऐतिहासिक विजयाच्या जल्लोषात विराट कोहली, संघाचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि लाखो फॅन्स आनंदी होतेच,...

पाकिस्तान झिंदाबाद पोस्ट प्रकरण: बंगालमधील तरुण मुंबईत अटकेत, गावात तणावाचे वातावरण

0

मुंबई :- पश्चिम बंगालमधील पुर्व बर्धमान जिल्ह्यातील डानिहाट गावचा रहिवासी शरीफ शेख याला मुंबई पोलिसांनी 'पाकिस्तान झिंदाबाद' अशी फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी अटक केली आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानची बाजू घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ही घटना समोर येताच गावात संतप्त वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला. अटक करण्यात आलेला व्यक्ती कोण आहे?शेख हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून,...

वाशी, नवी मुंबईत शिवसेना युवा सेनेच्या ‘विजय संवाद मेळावा’ला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद

0

वाशी, नवी मुंबई | नवी मुंबईतील वाशी येथे आज पार पडलेल्या शिवसेना युवा सेनेच्या 'विजय संवाद मेळावा' या भव्य आयोजनास उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात तरुणांनी दाखवलेला उत्साह, आत्मविश्वास आणि पक्षनिष्ठा पाहता नवी मुंबईतील तरुण पिढी शिवसेनेच्या विचाराशी निष्ठावान असून संघटना बळकट करण्याची ताकद त्यांच्या अंगी असल्याचे स्पष्ट झाले. मार्गदर्शनात ठाम मुद्दे मांडले गेले या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पुढील...

आमदार सुनील शेळके यांचे विधानसभेत घणाघाती भाषण, विविध मागण्यांसाठी सरकारला निर्वाणीचा इशारा

0

मुंबई :– मावळचे आमदार सुनील शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान आपल्या घणाघाती भाषणातून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारचे लक्ष वेधून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. त्यांनी पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक सुरक्षाव्यवस्था आणि अमली पदार्थांचा वाढता प्रभाव यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. अर्धवट योजनांबाबत चौकशी व दोषी ठेकेदारांवर कारवाईची मागणी आमदार शेळके यांनी जल जीवन...

मालदा रेल्वे स्थानकातून पहिल्या ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनला हिरवा झेंडा; हावडा–गुवाहाटी दरम्यान जलद आणि आरामदायी प्रवासाला नवी सुरुवात

0

मालदा : भारतीय रेल्वेच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडत, मालदा रेल्वे स्थानकावरून पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही अत्याधुनिक ट्रेन आता हावडा ते गुवाहाटी दरम्यान धावणार असून, पूर्व भारत आणि ईशान्य भारत यांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी पद्धतीने जोडणार आहे. या ऐतिहासिक क्षणी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, ही ट्रेन केवळ वाहतुकीचे साधन नसून, ती देशाच्या...

रस्त्याच्या कडेला उभा होता मेफेड्रोन विक्रेता; अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

0

पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेने केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल ₹३.७८ लाखांच्या मेफेड्रोन (एम.डी.) अंमली पदार्थासह एक जण अटकेत घेतला आहे. या कारवाईमुळे रस्त्याच्या कडेला उभा राहून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. दिनांक ३० जून २०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे अधिकारी आणि अंमलदार पेट्रोलिंग करत असताना, रास्ता पेठेतील उंटाडया मारुती...

Copyright ©