Breaking News
एअर इंडियाच्या विमानांमधील उशिरामुळे प्रवाशांमध्ये मोठा संताप! मंत्रालयाकडे थेट उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी
एअर इंडियाच्या विमानांच्या उशिरामुळे प्रवाशांना सतत त्रास सहन करावा लागत आहे. प्रीमियम शुल्क भरणार्या प्रवाशांना तिकीटाच्या किंमतीबद्दल अपेक्षित सेवांचा अभाव दिसून येत असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी या कुप्रबंधनाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी मंत्रालयाकडे थेट उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी केली आहे आणि या समस्येची तातडीने दखल घेण्याचे आवाहन केले आहे. प्रवासातील अडचणी आणि व्यावसायिकांवरील परिणाम: विमानांच्या उशिरामुळे व्यावसायिक प्रवाशांमध्ये...
ड्रग्स माफिया ललित पाटील ह्याला पलायन होण्यात कसूरवार पुणे पोलीस दलातील दोन पोलीसांना आटक ❗
ससून हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना ड्रग्स रॅकेट चा मोहरक्या ललित पाटील पोलीसना हातावर तुरी देऊन पलायन करून गेला असता त्या वेळी कर्तव्यदक्ष मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी ह्यांना गुन्हे शाखा युनिट 2 च्या पोलिसांनी आटक केली आहे त्यामुळे पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. ह्या बाबतीत अधिक माहिती अशी आहे कि ससून रुग्णालय येथून उपचार घेताना ललित पाटील...
परिमंडळ ५ तर्फे भव्य महिला पोलीस बाईक रॅली – ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला मोठा प्रतिसाद!
पुणे : महिला सशक्तीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस परिमंडळ ५ तर्फे भव्य महिला पोलीस बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा उपक्रम अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. ११६ दुचाकींचा भव्य ताफा – २३२ महिला...
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा…
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी आज पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल (वायसीएम) रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी संपूर्ण रुग्णालयाचा सविस्तर आढावा उपमहापौर यांना दिला. यावेळी उपमहापौर बाबर यांनी रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांची प्रकृती, सुरू असलेले उपचार तसेच रुग्णालयात मिळणाऱ्या आरोग्य सेवांबाबत माहिती घेतली....
श्रीक्षेत्र देहू येथे तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त इंद्रायणी नदीच्या पाणी वापरावर प्रतिबंधात्मक आदेश लागू
देहू | Dehu येथे ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत संत तुकाराम महाराज बीज सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रासह इतर राज्यांतून लाखो भाविक आणि वारकरी देहूत दाखल होण्याची शक्यता आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने महत्त्वपूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी Jitendra Dudi यांनी Mumbai...
महाराष्ट्रात महिंद्राची ₹15,000 कोटींची मेगा गुंतवणूक; 15 हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती, ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मंजुरी
मुंबई/नागपूर : महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला मोठी चालना देणारा आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणारा महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्यात विविध प्रमुख क्षेत्रांमध्ये नवीन ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधा उभारण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या कराराअंतर्गत राज्यात तब्बल ₹15,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून 15,000 हून अधिक थेट...
कपड्यांचे दुकान फोडणारा अट्टल चोरटा अखेर जेरबंद! पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
पुणे | त्रिमूर्ती चौक: अल्फा मेन्स हब या कपड्यांच्या दुकानात झालेल्या चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. अवघ्या काही दिवसांतच भारती विद्यापीठ पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपी हा यापूर्वीही चोरीच्या गुन्ह्यांत सामील असल्याचे उघडकीस आले आहे. २.३२ लाखांच्या कपड्यांची चोरी! दि. २८ मार्च २०२५ रोजी ते दि. २९ मार्च २०२५ या दरम्यान, त्रिमूर्ती चौकातील...
अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालातील ७ धक्कादायक मुद्दे; वैमानिक संभाषणाने निर्माण केली खळबळ!
अहमदाबाद | 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर तब्बल 260 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यातील 241 प्रवासी होते. आता या दुर्घटनेच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरो (AAIB) ने दिलेल्या प्राथमिक अहवालामुळे अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. हा अहवाल अंतिम निष्कर्ष नसला तरी, यातून अपघाताच्या क्षणांमधील घटनाक्रमाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री उशिरा प्रसिद्ध झालेल्या या रिपोर्टमध्ये कॉकपिट...
सिंहगड रोडवर भीषण अपघात! भरधाव ट्रकखाली चिरडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू — ट्रकचालक फरार, पोलीस तपास सुरू
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात वडगाव ब्रिजवर आज सकाळी एक भीषण अपघात घडला असून, एका निष्पाप नागरिकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत इसमाचे नाव किरण पावनोजी गावडे पाटील (वय ३६) असून, ते गगनगिरी मंदिराजवळ, हिंगणे, कर्वेनगर येथे वास्तव्यास होते. घटनेचा तपशील: ▪️ दिनांक २ मे २०२५ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास, वडगाव ब्रिजवर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ही दुर्घटना घडली.▪️...
हडपसर पोलिसांची मोठी कारवाई! जबरीने मोबाईल लुटणाऱ्या सराईतास अटक; ३८ मोबाईल आणि ३ दुचाकी जप्त!
पुणे शहरातील हडपसर पोलिसांनी जबरीने मोबाईल लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास अटक करून मोठी कारवाई केली आहे. या आरोपीकडून तब्बल ३८ मोबाईल आणि ३ दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच त्याने हडपसर, लोणी काळभोर आणि खडकी परिसरात जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनेचा थरार : पहाटेच्या सुमारास मोबाईल लुटला दि. २४ मार्च २०२५ रोजी पहाटे ३.२० वाजता भाजी मंडई,...













