Breaking News
“सरकारचा आदेश: रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने सर्व आंतरराष्ट्रीय स्पूफ कॉल्स ब्लॉक करावेत.”
दूरसंचार विभाग (DoT) ने म्हटले आहे की, फसवे लोक आंतरराष्ट्रीय स्पूफ कॉल्स करत आहेत जे भारतीय नागरिकांना भारतीय मोबाइल क्रमांक दर्शवून सायबर-गुन्हे आणि आर्थिक फसवणूक करत आहेत. सरकारने दूरसंचार ऑपरेटरांना भारतीय मोबाइल क्रमांक दर्शविणारे सर्व आंतरराष्ट्रीय स्पूफ कॉल्स ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत, असे एका अधिकृत निवेदनात रविवारी सांगण्यात आले. अशा कॉल्सना भारतात उत्पन्न होत असल्याचे भासते पण ते परदेशातून...
अटल सेतूवर थरारक घटना: महिलेने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, वाहतूक पोलिसांच्या वेळीच केलेल्या कृतीने जीव वाचला
नवी मुंबई: अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५६ वर्षीय महिलेचा जीव नावाशेव्हा वाहतूक पोलिसांनी वाचवला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली, आणि या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. मुलुंड येथील राहणारी ही महिला आत्महत्या करण्याच्या उद्देशाने अटल सेतूवर आली होती. मात्र, वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि समयसूचकतेमुळे वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाठ, किरण मात्रे, यश...
नांदेड विधानसभा निवडणुकीसाठी युवकांचा निर्णायक सहभाग; जिल्ह्यातील अवैध कारवायांवर कडक कारवाईत लाखोंची जप्ती.
नांदेड: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील प्रशासनाने अवैध व्यवहारांवर आळा घालण्यासाठी जोरदार मोहीम राबवली आहे. या मोहिमेत आतापर्यंत अंमली पदार्थ, अवैध मद्य, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंची एकूण १.८० कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली आहे. या कामगिरीमुळे निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भक्कम पावले उचलली आहेत. रस्त्यावर उतरणाऱ्या उड्डाण पथकांचा कठोर बंदोबस्त जिल्ह्यात ३०० पेक्षा अधिक उड्डाण आणि...
भारताची पहिली लांब पल्ल्याची हायपरसोनिक क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी; उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानातील देशांच्या गटात स्थान मिळवले.
नवी दिल्ली : भारताने लांब पल्ल्याच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली असून, ही चाचणी भारतीय संरक्षण तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा मानली जात आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल माहिती दिली. हे क्षेपणास्त्र १५०० किमीपेक्षा जास्त अंतरावर विविध प्रकारचे वॉरहेड्स नेण्यास सक्षम आहे, ज्यामुळे भारतीय लष्कराच्या क्षमतांमध्ये मोठी भर पडली आहे. भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानातील ऐतिहासिक कामगिरी या चाचणीमुळे भारत हायपरसोनिक...
खडकवासला धरणाजवळ मोठी कारवाई — रेकॉर्डवरील गुन्हेगार शिताफीने जेरबंद; गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त
पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पथकाने आणखी एक धडाकेबाज कामगिरी करत, रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. खडकवासला धरण परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने कोथरुड–वारजे–उत्तमनगर परिसरातील गुन्हेगारी हालचालींना मोठा आळा बसला आहे. गोपनीय बातमी — गुन्हे शाखेची तातडीची कारवाई दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट-३ चे अधिकारी...
नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द खरा
नांदेडच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विधानसभेत नांदेडमध्ये तब्बल ४ हजार २५० कोटी रुपयांचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. या प्रकल्पामुळे Nanded जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळणार असून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी नांदेडकरांना दिलेला शब्द पुन्हा...
भारत–श्रीलंका संबंध आणखी मजबूत! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेच्या पंतप्रधान हरीणी अमरासुरिया यांच्यात विविध क्षेत्रांवर सकारात्मक चर्चा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधान हरीणी अमरासुरिया यांचे मनःपूर्वक स्वागत केले. या भेटीत दोन्ही देशांदरम्यान विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल आणि फलदायी चर्चा झाली. शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, नवोन्मेष, विकास सहकार्य तसेच दोन्ही देशांतील मच्छीमारांच्या कल्याणावर केंद्रित संवाद झाला. मोदी यांनी सांगितले की, भारत आणि श्रीलंका हे शेजारी राष्ट्र असून, परस्पर सहकार्य हे या दोन जनतेच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे....
दुध टाकण्याच्या बहाण्याने उच्चभ्रू सोसायटीत घरफोडी; विमानतळ पोलिसांची सतर्क कारवाई, चोरटा जेरबंद
पुणे शहरातील उच्चभ्रू वसाहतींमध्ये वाढणाऱ्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विमानतळ पोलिसांनी अत्यंत चोख आणि तांत्रिक तपास करत दुध टाकण्याच्या बहाण्याने घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक केली आहे. न्यु एअरपोर्ट रोडवरील ‘अॅमिनन्स बाय नाईकनवरे’ या नामांकित सोसायटीत राहणारे नागरिक सूर्यनारायण राजरतिलम यांच्या घरातून दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी पहाटे 1 लाख 32 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार विमानतळ पोलीस...
महिलांना ट्रोलिंग करणे हे संकुचित मानसिकतेचे प्रतिक; महापालिकेच्या परिसंवादात वक्त्यांचा सूर
प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी निर्भीडपणे विकृत मानसिकतेचा सामना करत आपल्या विचार व भूमिकेवर ठाम राहून सामाजिक क्रांतीचे पाऊल उचलले. सावित्रीबाईंचा हा वारसा प्रत्येक महिलेने अंगीकारायला हवा. महिला अभिव्यक्त होत असताना जाणीवपूर्वक त्यांना ट्रोल करण्याची प्रवृत्ती वाढत असून संकुचित विचारसरणी आणि पुरुषी मानसिकतेचे हे प्रतिक आहे. अशा गोष्टींना महिलांसह समाजातील प्रत्येक घटकांनी ठामपणे प्रतिकार करून आपली भूमिका परखडपणे मांडली पाहिजे, असे...
चतुःश्रृंगी पोलिसांची मोठी कारवाई! बाणेरमधील ‘फार्म कॅफे’ शेतात चालणारा अवैध हुक्का बार उध्वस्त — ४८,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे :- पुणे शहर पोलिसांच्या चतुःश्रृंगी पोलिसांनी औंध-बाणेर लिंक रोडवरील शेतात अनधिकृतरित्या चालणारा हुक्का बार उध्वस्त करून अवैध व्यवसायाला आळा घातला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४८,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी जागेचा मालक, व्यवस्थापक आणि कामगारांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई ८ नोव्हेंबर २०२५ रोजी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान करण्यात आली. तपास पथकातील...












