नामनिर्देशनाच्या अवघ्या अडीच तास आधी भाजप–शिवसेना युती तुटली; पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीत मोठी फूट, PCMC निवडणुकीत...

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीला मोठा धक्का बसला आहे. नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी अवघ्या अडीच तास आधी भारतीय जनता...

२०१८ नंतर प्रथमच पुण्यात कडाक्याची थंडी; नववर्षात किमान तापमान १० अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज

पुणे : वर्ष २०२५ निरोप घेत असताना पुणेकरांना २०१८ नंतरची सर्वात थंड सकाळ अनुभवायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) शिवाजीनगर वेधशाळेने मंगळवार, ३०...

पुणे : २०२६ च्या पीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोथरूडमध्ये नागरिकांचा जाहीरनामा, स्थानिक प्रश्नांवर थेट उमेदवारांना...

पुणे महानगरपालिकेच्या २०२६ मधील निवडणुका जवळ येत असताना शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांनी थेट पुढाकार घेत आपले प्रश्न मांडण्यास सुरुवात केली आहे. कोथरूड परिसरातील रहिवाशांनी...

भारत ‘रिफॉर्म एक्सप्रेस’वर स्वार; २०२५ हे व्यापक सुधारणांचे ऐतिहासिक वर्ष – पंतप्रधानांचे मोठे विधान

नवी दिल्ली : भारत आज जागतिक पातळीवर आशा, विश्वास आणि संधीचे केंद्र म्हणून उदयास आला आहे. हे यश भारतीय जनतेतील नवोन्मेषाची वृत्ती, तरुणांची ऊर्जा...

पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मधून भाजपच्या उषाताई वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; कार्यकर्त्यांचा मोठा...

पिंपरी, पुणे : पिंपरी गाव, अशोक थिएटर, जिजामाता हॉस्पिटल परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक २१ मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून उषाताई संजोग...

मोबाईल टॉर्चच्या प्रकाशातून मतदान करण्याचा दिला संदेश

पिंपरी  : भक्ती शक्ती येथे जमलेल्या शेकडो युवकांनी क्षणातच वातावरण बदलले. अचानक सर्वांनी मोबाईलचे टॉर्च प्रज्वलित करत एकत्र येत ‘VOTE’ असा शब्द साकारला आणि...

पुण्यात मोटोहाऊसकडून ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि VLF स्कूटर्सचा भव्य शुभारंभ; जागतिक दर्जाची टू-व्हीलर्स रेंज पुणेकरांसाठी...

पुणे : केएडब्ल्यू व्हेलोस मोटर्स प्रा. लि. (KVMPL) अंतर्गत कार्यरत असलेल्या मोटोहाऊसने क्रिशा मोटो यांच्या सहकार्याने पुण्यात जागतिक दर्जाच्या ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि VLF स्कूटर्सची...

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे निधन; भारताकडून तीव्र शोक व्यक्त

ढाका : बांगलादेशच्या राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व, माजी पंतप्रधान व बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या अध्यक्षा बेगम खालिदा झिया यांचे ढाका येथे निधन झाले,...

निगडी प्रकरणात न्यायालयीन आदेशाचा अवमान; PCMC पोलिस आयुक्तांविरोधात अवमान याचिका, उच्च न्यायालयाची नोटीस

पुणे : निगडी, पुणे येथील एका गंभीर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 09 जून 2025 रोजी दिलेल्या स्पष्ट, ठोस व बंधनकारक आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन...

टाळ–मृदुंगाच्या गजरात पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘दिंडी – मतदानाची’ काढत केला लोकशाहीचा जागर

पिंपरी : "मतदार राजा जागा हो-लोकशाहीचा धागा हो" अशा घोषणानी दुमदुमला परिसर सोबत टाळ–मृदुंगाचा गजर... लोकशाहीच्या मूल्यांचा जयघोष.. महापुरुषांची वेशभूषा साकारलेले विद्यार्थी… वारकरी परंपरेचा...