पावसाचा कहर! दिवे घाटात ढगफुटी, पिंपरीत वाहने वाहून गेली, पुणे शहरात शासकीय इमारती जलमय
पुणे | १४ जून २०२५ – राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन...
“महाराष्ट्रातील उत्कृष्ट तपास कार्याचा गौरव! ११ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान”
पुणे (दि. १३ जून २०२५) – महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील उत्कृष्ट कार्यक्षमतेचा सन्मान करत ११ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान करण्यात...
‘मिशन 100 डेज’ मोहिमेची जोरदार तयारी; हेमंत रासने यांनी स्वच्छतेच्या दूतांसोबत संवाद साधत प्रश्नांची...
कसबा विधानसभा | प्रतिनिधी :- ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ या सामूहिक ध्येयपूर्तीसाठी सुरू होणाऱ्या ‘मिशन 100 डेज’ उपक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. या...
काळेपडळ पोलिसांची अवैध दारु अड्ड्यावर मोठी कारवाई; २०६५ लिटर हातभट्टी दारू जप्त, एक आरोपी...
पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील अवैध दारू विक्रीविरोधात मोठी मोहीम राबवित काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने एका अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा मारून तब्बल...
४९५ किलो तांब्याच्या तारा चोरी प्रकरणातील मोठा खुलासा! लोणी काळभोर पोलिसांची अतुलनीय कारवाई; तीन...
पुणे | प्रतिनिधी :- हवेली तालुक्यातील थेऊर परिसरात घडलेल्या तब्बल ३ लाख रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरी प्रकरणाचा लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत शोध...
वारजे माळवाडीत दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांचा शिताफीने पकड! लोखंडी हत्यारांसह दोन आरोपी अटकेत
पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला आव्हान ठरणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट ३...
पोलीस अधिकाऱ्यांच्या उज्वल कार्याचा गौरव!
पुणे | प्रतिनिधी:- पोलीस दलातील उत्कृष्ठ तपास कौशल्य, निष्कलंक सेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या...
खुनाचा गुन्हा उघडकीस: पुणे पोलिसांची कौशल्यपूर्ण कारवाई, उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगार अटकेत!
पुणे | प्रतिनिधी :- शहरातील आंबेगाव बु. परिसरात घडलेल्या एका अमानुष आणि निर्घृण खुनाचा पर्दाफाश करत पुणे पोलिसांनी आपल्या कुशल तपास कौशल्याची पुन्हा एकदा...
चमत्कार! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून रमेश जिवंत बचावले – सीट नंबर 11A वरून सापडले एकमेव...
अहमदाबाद | प्रतिनिधी विशेष :- अहमदाबादमध्ये घडलेल्या भयानक एअर इंडिया बोईंग विमान दुर्घटनेत जिथे आतापर्यंत १०० पेक्षा अधिक मृतदेह सापडले आहेत, अशा गंभीर परिस्थितीत...
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेतील १९९८-९९ बॅचचा स्नेहमेळावा आठवणींनी भरलेल्या वातावरणात उत्साहात संपन्न!
बोपोडी, पुणे | प्रतिनिधी :- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला, बोपोडी येथील सन १९९८-९९ बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २६ वर्षांनंतर एका स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र...







