गुन्हेगारी

Home गुन्हेगारी Page 8

भरदिवसा अपहरणाचा थरार! नांदेडमध्ये तरुणीचं अपहरण; कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा

0

नांदेड शहरात भरदिवसा एका तरुणीचं धक्कादायक अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सार्वजनिक ठिकाणी, लोकांच्या नजरेसमोरच ही तरुणी बळजबरीनं गाडीत बसवली गेली आणि आरोपी फरार झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न...

पुण्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रवाशाकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; बंडगार्डन पोलिसांची मोठी कारवाई

0

पुणे शहरात प्रवाशाकडून जबरदस्तीने खंडणी उकळणाऱ्या चार जणांच्या टोळीला अटक करण्यात बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे उकळण्याच्या उद्देशाने या आरोपींनी एका प्रवाशाला मारहाण करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी हे बिहार राज्यातील सारंग जिल्ह्यातील छपरा येथील रहिवासी असून त्यांच्या मित्राला पुण्यात रिक्षामध्ये प्रवास करत असताना चार...

हडपसर, पुणे: पत्नीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेचा गूढ उलगडले; पलंगाच्या स्टोरेजमध्ये मृतदेह सापडला.

0

फुरसुंगी, पुणे, : हडपसरच्या फुरसुंगी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन दिवस बेपत्ता असलेल्या स्वप्नाली पवार यांचा मृतदेह तिच्या पतीने घरातील सोफा-कम-बेडच्या स्टोरेजमध्ये आढळून आला. विशेष म्हणजे, पती उमेश दोन दिवस हाच सोफा-कम-बेड वापरत होता, ज्यात त्याची पत्नी मृतावस्थेत होती. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. प्रकरणाचा तपशील स्वप्नाली पवार (२४) यांचा मृतदेह हडपसरमधील हंडेकर वस्तीत आढळला. पती उमेश...

हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना अटक!

0

पुणे शहरातील हडपसर परिसरात नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) या घातक इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन जणांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सुमारे १९० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या असून त्यांची एकूण बाजारभावानुसार किंमत सुमारे १ लाख रुपये आहे. दिनांक ९ मार्च २०२५ रोजी हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून ही कारवाई केली. तपास पथक...

खैबर पख्तुनख्वा प्रांतात भीषण हल्ला: अतिरेक्यांचा अमानुष हल्ला, 50 ठार, 20 हून अधिक जखमी!.

0

भयानक हल्ल्याची घटना: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात गुरुवारी अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या हल्ल्यात किमान 50 नागरिकांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. पराचिनारहून पेशावरला जाणाऱ्या प्रवासी वाहनांच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी गोळीबार केला. हा हल्ला प्रांतातील अशांत क्षेत्रात घडल्याचे समजते, जिथे तालिबानी प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे. हल्ल्याची माहिती: स्थान: कुर्रम जिल्हा, खैबर पख्तुनख्वा, पाकिस्तान. वेळ: गुरुवारी सकाळी. ...

पुणे पोलिसांचा नवीन प्रयोग: पेट्रोलिंग वाहनांवर AI कॅमेरे, रहदारी नियम भंग करणाऱ्यांची झालेर होणार!,

0

पुणे: पुणे शहरातील रहदारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आता AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या मदतीने ओळखून चालन दिली जाणार आहे. यासाठी पुणे पोलिसांनी मंगळवारी पेट्रोलिंग वाहनांवर AI-आधारित कॅमेरे लावून एक पायलट प्रकल्प सुरू केला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकल्पाचे शुभारंभ केले. फर्ग्युसन रोडवरील स्थिर कॅमेऱ्यांच्या यशानंतर नवीन पायलट हा प्रकल्प अशाच एका स्थिर AI कॅमेऱ्याच्या यशानंतर सुरू करण्यात आला आहे, जो...

सहा महिने फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या; वानवडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

0

पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील गंभीर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वानवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यातील पाहिजे आरोपी गणेश दीपक आष्टुळ याला अत्यंत शिताफीने अटक केली आहे. स्वतःचे अस्तित्व लपवून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीला अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. घटनेची पार्श्वभूमी दि. ४ जुलै २०२५ रोजी रात्री ८.१५ वाजता, हडपसर येथील शिंदे...

सैन्य दलातील भगोड्या जवानाचा चोरीसाठी कट! वानवडी पोलिसांनी गुप्त तपासातून पकडला, लाखोंचा ऐवज जप्त

0

पुणे शहरातील वानवडी परिसरात एका सैन्य दलातील भगोड्या जवानाने चक्क सरकारी निवासस्थानातून लाखोंचा ऐवज लंपास करत धक्कादायक कृत्य केले आहे. हा जवान चोरी करून फरार झाला होता, मात्र वानवडी पोलिसांच्या उल्लेखनीय तपासामुळे त्याला अखेर अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून, सैन्य दलातील एका जवानानेच आपल्या सहकाऱ्याचे घर फोडल्याची बाब समोर आल्याने मोठे धक्कादायक...

पुण्यात खंडणीविरोधी पथकाची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगारांकडून ४ गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त

0

पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पुणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक–२ ने धडाकेबाज कारवाई करत दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत देशी बनावटीची ४ पिस्तुले आणि ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले असून शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मोठी यशस्वी मोहीम ठरली आहे. मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पथक शहरात गुन्हे प्रतिबंधक...

अमरावतीत धक्कादायक घटना! महिला पोलिसाची सुपारी देऊन हत्या; पतीच निघाला खुनी

0

अमरावती शहरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या महिला पोलीस अंमलदार आशा धुळे-तायडे यांच्या गळा दाबून झालेल्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. या खळबळजनक प्रकरणात त्यांच्या पतीनेच पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, प्रेमसंबंधातून ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपी राहुल तायडे हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असून त्याचे गेल्या चार ते पाच वर्षांपासून दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते....

Copyright ©