गुन्हेगारी
दौंडमध्ये वारकऱ्यांवर भीषण अत्याचार : चहा पित असताना चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार; संशयितांचा स्केच जाहीर, माहिती असल्यास संपर्क साधा! तुमची माहिती कुणाचं आयुष्य वाचवू शकते – कृपया मदत करा!
स्वामी चिंचोली परिसर, पुणे-सोलापूर महामार्गघटना दिनांक : ३० जून २०२५ | सकाळी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली परिसरात वारकऱ्यांच्या गाडीत घुसून दोन नराधमांनी लूटमार व एका अल्पवयीन मुलीवर चहाच्या टपरीमागे लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. घटनेचा तपशील :पंढरपूर वारीसाठी निघालेल्या एका भजनमंडळाच्या गाडीत स्वामी चिंचोली येथील चहा पिण्याकरिता थांबलेले काही भाविक विश्रांती घेत असताना, दोन अज्ञात व्यक्तींनी गाडीत घुसून...
पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये धडक कारवाई; ४.२७ कोटींचा एमडी जप्त, अंतरराज्यीय अंमली पदार्थ रॅकेट उध्वस्त
पुणे : अंमली पदार्थविरोधी कारवाईत पुणे पोलिसांनी मोठे यश संपादन करत राजस्थानपर्यंत जाळे पसरलेल्या मेफेड्रॉन (एमडी) तस्करी करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १ किलो ९६० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून, एकूण ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दि. ०३/०२/२०२६ रोजी...
मोका गुन्ह्यातील फरारी आरोपीला हैदराबादमधून केली अटक; पुणे पोलिसांची धडक कारवाई
पुणे – पुणे शहरातील कुख्यात टिपू पठाण टोळीतील एका मोका गुन्ह्यातील फरारी आरोपीला अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ०५ च्या पथकाने हैद्राबादमधून अटक केली आहे. आरोपी फैयाज गफार बागवान (वय २८) याच्या अटकेमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. फैयाज बागवान याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०८(२), ३२९(३), ३५१(२), ३५२, १८९(१)(२), १९१(२) सह कलम ६१(२), १११ तसेच महाराष्ट्र...
खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल जप्त, संभाव्य खून कट उधळला
पुणे : Pune Police च्या गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत खंडणी विरोधी पथक १ ने वेळीच केलेल्या धाडसी कारवाईत एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल जप्त करून संभाव्य खुनाचा कट उधळला आहे. या कारवाईमुळे पुणे शहरात मोठा रक्तपात टळला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिसांना यश आले आहे. दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी खंडणी विरोधी पथक १ चे अधिकारी व अंमलदार विना...
कोंढवा येथे मोठी कारवाई: १३.६ लाखांच्या मेफेड्रॉनसह एक जण अटक, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची यशस्वी धडक
पुणे शहरातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ (Anti-Narcotics Cell - 2) ने मोठी यशस्वी कारवाई करत १३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई दि. २ जुलै २०२५ रोजी करण्यात आली असून, कोंढवा परिसरातील अहिल्यादेवी होळकर भाजी मंडई समोर संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीवर...
सोनं पॉलिशच्या बहाण्याने लुट करणारी परराज्यातील टोळी जेरबंद; पर्वती पोलिसांची शिताफीने कारवाई, २.५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे शहरात नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांवर पर्वती पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत सोनं–चांदी पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने लूट करणारी परराज्यातील टोळी पकडली आहे. या कारवाईत २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड व पॉलिशचे साहित्य असा सुमारे २ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी दांडेकर...
पुणे शहरात ट्रिपल सीट वाहनचालकांवर मोठी कारवाई; दोन दिवसांत २६४९ प्रकरणे नोंद
पुणे शहर वाहतूक पोलीस यांच्या वतीने ट्रिपल सीट वाहनचालकांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. दिनांक १२/०२/२०२६ व १३/०२/२०२६ रोजी पुणे शहर वाहतूक विभाग आणि सर्व पोलीस ठाण्यांनी संयुक्तरित्या ही मोहीम हाती घेतली. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आणि वाहतूक शिस्तीचा अभाव लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली. शहरभर एकाच वेळी धडक कारवाई पुणे शहरातील प्रमुख रस्ते, गर्दीचे चौक आणि वाहतूक दाटीच्या भागांमध्ये एकाच...
चंदननगरमध्ये ड्रग्ज माफियांवर पुणे पोलिसांचा मोठा घाव; २५ लाखांचा मॅफेड्रॉन जप्त, एक आरोपी अटकेत
पुणे शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक ०२ ने चंदननगर परिसरात मोठी कारवाई करत २५ लाख रुपये किमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अंमली...
पुणे पोलिसांचा आंतरराज्यीय एमडी ड्रग रॅकेटचा पर्दाफाश; ₹4.27 कोटींचा साठा जप्त, गिफ्ट शॉपमधून चालत होती तस्करी
पुणे: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने महाराष्ट्र–राजस्थानदरम्यान कार्यरत असलेल्या आंतरराज्यीय एमडी (मेफेड्रोन) ड्रग रॅकेटचा मोठा भंडाफोड केला आहे. या कारवाईत एकूण 1.960 किलो मेफेड्रोनसह रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा सुमारे ₹4.27 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी पाच जण राजस्थानमधील आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाराडी परिसरातील...
“रात्रभर झोप शहरासाठी! नव्या आयुक्तांच्या आदेशानंतर पुणे शहरात रात्रीतून कचरा उचलण्याची मोहिम सुरू” महापालिकेचा मोठा निर्णय; १३६ टन कचरा गोळा – स्वच्छ पुण्यासाठी नवीन दिशा
पुणे, दि. १० जुलै २०२५ : शहरातील स्वच्छतेसाठी महत्त्वाचा निर्णय घेत पुणे महापालिकेने रात्रीतून कचरा उचलण्याची ऐतिहासिक मोहिम अखेर सुरू केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा निर्णय नवनियुक्त आयुक्त नवलकिशोर राम यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्षात उतरला आहे. पूर्वी अनेक नागरिक रात्रीच्या अंधारात उघड्यावर कचरा टाकून देत असल्याने सकाळपर्यंत शहरात कचराकुंड्या ओसंडून वाहायच्या. दुसरीकडे सकाळी उशिरा येणाऱ्या घनकचरा वाहनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र...











