0
0
0
0
0

राजकीय

Home राजकीय Page 71

“पुण्यातून IT पार्क चाललाय बाहेर – “हिंजवडीमध्ये IT उद्योग स्थलांतराची धाकदायक स्थिती; सरपंचांवर जोरदार टीका

0

पिंपरी‑चिंचवड :- दुप्पट IT वृद्धीच्या काळात हिंजवडीतील राजीव गांधी IT पार्कच्या विकासात होणाऱ्या घसरणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहेत. विशेषतः उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आपल्या ताज्या निरीक्षणात केलेले भुसंपादन रोखणाऱ्या सरपंचांवर खडेबोल आणि IT पार्कप्रदेशातील उद्योगांचे स्थलांतर या मुद्द्यावर जोरदार भाष्य केले. अजितदादांचे खापर फुटणारे वक्तव्य – "पार्क पुणे सोडू लागलं!" लोकमत वृत्तानुसार आज सकाळी सहा वाजता हिंजवडीचा...

लातूरचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प; महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ६१ उमेदवारांसह मैदानात – सभेत ठाम निर्धार

0

लातूर ही धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपणारी मराठवाड्याची महत्त्वाची भूमी आहे. डाळी, तेलबिया आणि धान्य व्यापारामुळे लातूरची ओळख देशभरात एक सक्षम व्यापारी केंद्र म्हणून आहे. अशा या लातूर भूमीत ग्रामदैवत सिद्धेश्वर-रत्नेश्वर, हजरत सुरज शहा वली आणि राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना नमन करून लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ निमित्त आयोजित भव्य सभेत उपस्थितांना संबोधित करण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी...

दक्षता अन् सुदैवाने मोठा अनर्थ टळला! साउथ मुंबईत BEST ची डबल डेकर इलेक्ट्रिक बस पेटली, प्रवासी सुखरूप; तपास सुरू

0

मुंबई | मुंबईतील नेहमी गजबजलेल्या सिद्धार्थ कॉलेज सिग्नल, फोर्ट परिसरात मंगळवारी सकाळी सुमारे ९.१५ वाजता, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्ट (BEST) यांची एक इलेक्ट्रिक डबल डेकर बस अचानक आगीच्या भक्षस्थानी पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब मानली जात आहे.  नेमकी घटना कशी घडली? सदर बस भाटिया बाग येथून बॅकबे डेपोकडे जात असताना अचानक बसच्या समोरील डाव्या...

बनावट भरती प्रक्रियेपासून सावध राहण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन

0

पिंपरी  – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत सध्या कोणत्याही पदासाठी भरती प्रक्रिया सुरू नसल्याची स्पष्ट माहिती प्रशासन विभागाने दिली आहे. अलीकडे समाजमाध्यमांवर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचे भासवणारी खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे. तसेच महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे, उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध केली जात आहे. परंतु महानगरपालिकेकडून भरती प्रक्रियेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत आदेश अथवा सूचना...

शरद पवार यांचे फडणवीस यांना परखड उत्तर: ‘लोकशाहीचे रक्षण करणे म्हणजे चुकीचे कसे?’

0

सोलापूर: माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनद्वारे मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लोकशाही प्रक्रियेच्या स्वच्छतेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना पराभव मान्य करण्याचा सल्ला दिल्यानंतर पवार यांनी त्यांना परखड उत्तर देत लोकशाही टिकवण्यासाठी जनतेच्या प्रश्नांना आवाज देण्याचे महत्त्व स्पष्ट केले. ईव्हीएमच्या मुद्द्यावर शरद पवारांची स्पष्ट भूमिका मारकडवाडी येथील ग्रामसभेत बोलताना...

कामगारांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही! विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची ठाम भूमिका – राज्यभरातील हजारो श्रमिकांसाठी निर्णायक लढा सुरू

0

कामगारांचे न्यायहक्क अबाधित ठेवण्यासाठी बनसोडे यांचा पुढाकार – अन्याय करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध ठाम भूमिका पिंपरी – झपाट्याने होत असलेल्या औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग कंपन्यांमध्ये कामगारांचे मूलभूत हक्क पायदळी तुडवले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. पर्मनंट नोकर्या रद्द करून कंत्राटी पद्धतीने कामगारांची पिळवणूक, अपघातांमधील निष्काळजीपणा, वेतनवंचना, न्यायालयीन आदेशांची उघडपणे अवहेलना – अशा घटनांनी श्रमिक वर्गातील असंतोषाला तोंड फुटले आहे. याच...

पुण्यातील वाहतूककोंडीमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दौरा रद्द – शहराच्या मध्यवर्ती वाहतूक समस्येवर बोगदा प्रकल्प प्रस्तावित

0

पुणे, २३ जून २०२५ – पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूककोंडीची तीव्रता आज पुन्हा एकदा दिसून आली, जेव्हा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना प्रस्तावित बोगदा प्रकल्पाच्या स्थळाला भेट देण्याचा दौरा वाहतूक कोंडीमुळे अर्धवट सोडावा लागला. या दौऱ्याचे आयोजन कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार हेमंत रासने यांच्या विनंतीवरून करण्यात आले होते. गडकरी हे सकाळच्या गर्दीच्या वेळेस शनिवार पेठेतील शनिवारवाडा...

खराडीतील एन.डी.पी.एस. गुन्ह्याचा तपास गाजला; आरोपी प्रांजल खेवलकरवर सायबर गुन्ह्याचा नवा गुन्हा दाखल

0

पुणे – पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने खराडी पोलीस ठाण्यातील एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपी प्रांजल मनिष खेवलकर याच्याविरोधात आता आणखी गंभीर सायबर गुन्हा उघडकीस आला आहे. महिला फिर्यादीच्या तक्रारीनुसार, सन २०२२ ते जून २०२५ दरम्यान आरोपी खेवलकर याने वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजवर फिर्यादीच्या परवानगीशिवाय तिचे निवस्त्र अवस्थेतील फोटो,...

मुंढवा परिसरात सशस्त्र गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची तत्परता — हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून अटक

0

पुणे  : मुंढवा पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने धडक कारवाई करत एका २३ वर्षीय तरुणाला पिस्तुल व जिवंत राऊंडसह अटक केली आहे. हा प्रकार हडपसर रेल्वे स्टेशनजवळील किर्तनेबाग सार्वजनिक रस्त्यावर ३१ जुलै रोजी उघडकीस आला. पोलीस अंमलदार विनोद सांळुके यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून तपास पथकाने तत्काळ सापळा रचत संशयितास अटक केली. आरोपीच्या अंगझडतीत १ देशी बनावटीचे पिस्तुल व १...

‘मिशन 100 डेज’ मोहिमेची जोरदार तयारी; हेमंत रासने यांनी स्वच्छतेच्या दूतांसोबत संवाद साधत प्रश्नांची सोडवणूक केली, विकासाला नवी गती!

0

कसबा विधानसभा | प्रतिनिधी :- ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ या सामूहिक ध्येयपूर्तीसाठी सुरू होणाऱ्या ‘मिशन 100 डेज’ उपक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्र. १६ व १७ मधील आरोग्य हद्दीचा प्रत्यक्ष दौरा करण्यात आला. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा करताना, त्यांच्या अडचणी जाणून घेत तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. या दौऱ्यात सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या...

Copyright ©