Home Breaking News महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडला; सुनेत्रा अजित दादा पवार यांची पहिल्या महिला उपमुख्यमंत्री...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारत राज्यकारभारात नवा अध्याय सुरू केला आहे. त्यांच्या शपथविधीमुळे राज्यातील महिलांसाठी राजकारणातील एक नवा मार्ग खुला झाला असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा क्षण अत्यंत प्रेरणादायी मानला जात आहे.