0
0
0
0
0

सामाजिक

Home सामाजिक Page 75

पुण्यात गुन्हेगारीला मोठा आळा; देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसांसह रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत

0

पुणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे पोलिसांकडून सातत्याने कडक कारवाई केली जात असून, पर्वती पोलीस स्टेशनच्या पथकाने एक महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून सुमारे ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल नामदे आणि त्यांच्या...

महागाई आटोक्यात, GDP ‘फुल स्पीड’मध्ये; रेपो रेट कपातीची अपेक्षा वाढली, तरी RBI कडून ‘सरप्राईज’ निर्णयाची शक्यता वाढली

0

देशाची अर्थव्यवस्था सध्या सकारात्मक संकेत देत असताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आगामी द्विमासिक पतधोरण (MPC) बैठक सर्वांच्या नजरा खिळवून ठेवत आहे. 3 ते 5 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीचे निर्णय 5 डिसेंबर, शुक्रवारी जाहीर केले जाणार आहेत. महागाई नियंत्रणात आल्याचे स्पष्ट दिसत असून, GDPने दुसऱ्या तिमाहीत घेतलेला वेग अक्षरशः रॉकेटसारखा असल्याने अर्थव्यवस्थेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. यासोबतच, GST दर कपात...

मावळातील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर: वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर

0

मुंबई, ७ ऑगस्ट — मावळ तालुक्यातील वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत कान्हे उपजिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्यसेवांबरोबरच लवकरच येथे सिटी-स्कॅन, एम.आर.आय, कॅथलॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा...

“घड्याळाचा गजर, विकासावर नजर!” – प्रभाग २५ (क) मधून राधिका कुलकर्णींचा निर्धार

0

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसरात विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा संकल्प घेऊन ॲड. राधिका उल्हास कुलकर्णी मैदानात उतरल्या आहेत.“सर्वांच्या विकासासाठी एक मत – राधिका साठी!” हा केवळ नारा नसून, सर्वसामान्यांच्या मनातील अपेक्षांचा आवाज बनत आहे. विश्वासाचं नातं जपणारा उमेदवार म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राधिका कुलकर्णी यांनी प्रभागातील...

शहरवासियांनी स्वत:च्या विकासासोबत गावाच्याही विकासावर भर दिला पाहिजे : प्रवीण दरेकर

0

पुणे : पोलादपूर मुळ निवासी पुणे शहरात वास्तव्यास असणाऱ्या शहरवासीयांनी आपल्या गावाची नाळ न तोडता शहरात आपल्या विकासासोबत गावाच्या ही विकासाचा विचार करावा असे प्रतिपादन पोलादपूर भूमिपुत्र प्रवीण दरेकर (आमदार- विधान परिषद, अध्यक्ष-मुंबई बँक) यांनी पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयेजित भव्य सत्कार समारंभात बोलत होते. पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे प्रवीण दरेकर यांच्या हस्ते माधुरीताई मिसाळ (राज्यमंत्री, महाराष्ट्र ) आणि संतोष...

मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार एन्ट्री! पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, चाकरमान्यांची तारांबळ

0

मुंबई | मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली! आज सकाळपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात रिमझिम पावसाने हजेरी लावली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. हवामान खात्याचा पाऊसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पुढील काही तासांमध्ये कोसळणार आहे. यासोबतच वादळी वाऱ्यांचा इशाराही दिला असून,...

स्व. हशु अडवाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!

0

चेंबूर, २६ फेब्रुवारी २०२५: स्व. हशु अडवाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात त्यांनी हशु अडवाणी यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करत त्यांची प्रेरणादायी वाटचाल नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.  सामाजिक कार्यात हशु अडवाणी यांचा महत्त्वाचा वाटा! ▪️ स्व. हशु अडवाणी हे समाजसेवेचे द्रष्टे नेते होते, त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक...

विशद PMC निवड प्रक्रिया स्पष्ट; निवडणुकीनंतर मान्य झालेल्या सदस्यांच्या निवडीचा तपशील जाहीर

0

पुणे: पुणे महापालिका (PMC) ने नुकतीच झालेल्या नागरिक निवडणुकीनंतर मान्य (Approved) सदस्यांची निवड कशी पार पाडली जाईल, याबाबत तपशीलवार मार्गदर्शक आयोजित केले आहे. हे आदेश महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाकडून अधिकृत प्रेस नोट द्वारे जारी करण्यात आले आहेत. पुण्यातील महापालिका निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाली असून, आता निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार मान्य सदस्यांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यात सुरू होणार...

बारामतीतील ‘सहयोग’ निवासस्थानी नागरिकांसोबत मनमोकळा संवाद : जनतेच्या अडचणींचे लवकरात लवकर निराकरण करण्याचा निर्धार

0

बारामती |आज बारामती येथील ‘सहयोग’ निवासस्थानी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला. जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांना समजून घेत त्यांच्या अडचणींचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले. नागरिकांच्या प्रतिक्रिया, सूचनांवर आधारित निर्णय प्रक्रियेला गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जनतेच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद या संवाद सत्रात विविध क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या अडचणी, अपेक्षा आणि...

बेरोजगारी आणि कर्जाच्या विळख्यातून लूट करण्याचा प्रयत्न; पिंपळे गुरवमध्ये घडली थरारक घटना

0

पिंपरी-चिंचवड: पुणे शहराच्या पिंपळे गुरव भागात एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. मणिपूर येथून आलेल्या एका बेरोजगार आणि कर्जबाजारी इंजिनियरने थेट एका बँक मॅनेजरच्या घरात घुसून, त्याच्या मुलावर बंदुकीचा धाक दाखवून लूट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या या कटाला बँक मॅनेजरच्या भावाने अदम्य धैर्य दाखवत आळा घातला आणि पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले. काय घडले नेमके? सांगबोई कोम...

Copyright ©