महाराष्ट्र
पुणे जिल्हा परिषदेचा ४९ बेकायदेशीर शाळांच्या प्रवेशाविरोधात पालकांना इशारा
पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील ४९ बेकायदेशीर शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळांना राज्य सरकारकडून कोणतीही परवानगी मिळालेली नाही. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी या शाळांचे त्वरित बंद करण्याचे आदेश दिले आहेत आणि पालकांना या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे तसेच घेतलेले प्रवेश रद्द करण्याचे आवाहन केले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे...
पुणे रेल्वे स्थानकांवर तिकीट तपासणी मोहीम राबवली; एकाच दिवशी ५९४ प्रवासी पकडले, ₹२.११ लाखांचा दंड वसूल
पुणे (दि. १७ जून २०२५): पुणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत एकाच दिवसात तब्बल ५९४ बिनतिकीट, अनियमित तिकीटधारक व परवानगीशिवाय सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण ₹२,११,३८० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम पुणे रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अनिल...
अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा यांची पावसाळा पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक व पहाणी दौरा
पिंपरी, २३ मे २०२५ : पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाळ्यात घडणाऱ्या घटनांसह कोणत्याही आपत्तीला सक्षमपणे हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी शासनाने पूरग्रस्तांना दिलेली मदत वेळेत पोहोचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याची खबरदारी संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देशही...
बारामतीत अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; लोकशाही प्रक्रियेला दिला प्रोत्साहनाचा संदेश.
आज, २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भल्या सकाळी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेला प्रोत्साहन दिले. त्यांनी बारामती तालुक्यातील काटेवाडीत असलेल्या मतदान केंद्रावर जाऊन आपल्या कर्तव्याचे पालन केले. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि पक्षाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यांनी मतदारांशी संवाद साधत मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे...
मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी दौऱ्यावर
सोलापूर : मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी दौ-यावर असून त्यांनी दिनांक २०.०३.२०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा विभाग येथे तपासणी घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील वापीक तपासणी दरम्यान उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वार्षीक कामगिरीचा आढावा घेवून अभिलेखांची पडताळणी केली आहे. तसेच उपविभागातील पोलीस अधिकारी यांच्या मुलाखती...
“१५० पेक्षा जास्त घरफोड्यांमध्ये गुंतलेल्या अट्टल चोरास कोंढवा पोलिसांनी अटक; ३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त”-पुण्यातील घरफोड्यांना चाप! ‘कोंढवा पोलीस स्टेशन’ची मोठी कारवाई
पुणे | कोंढवा – पुणे शहर व उपनगरात अनेक महिन्यांपासून घरफोड्यांच्या घटनांनी नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र, कोंढवा पोलिसांनी केलेल्या तडाखेबंद कारवाईमुळे या मालमत्तेवर डोळा ठेवणाऱ्या चोरट्यांचा खेळ खलास झाला आहे. तब्बल १५० पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे ज्याच्यावर नोंदले गेले आहेत, अशा अट्टल चोर अर्जुनसिंग रजपूतसिंग दुधानी (वय ४७, रा. मांजरीगाव, हडपसर) याला कोंढवा पोलिसांनी अटक...
पुण्यातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा; चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पासाठी 550 कोटींचा प्रस्ताव सादर
पुणे – पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे भेटीदरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी शहरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव गडकरी यांच्याकडे सादर केला. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. हा प्रकल्प शिवाजी...
पुणे पोलिसांचा सुवर्णक्षण! शिपाई सुशांत रणवरे यांनी दोन जीव वाचवून घातला मानवतेचा नमुना — ‘खाकी’ची खरी ओळख
पुणे शहरातील बाणेर येथील धाडसी व सेवाभावी पोलीस शिपाई सुशांत काशिनाथ रणवरे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की पोलिसाची ओळख फक्त कायदा-सुव्यवस्था राखणे नाही, तर संकटात सापडलेल्या नागरिकांचे प्राण वाचवणे हा देखील त्यांचा जीवाभावाचा धर्म आहे. सोमवारी (दि. २४ नोव्हेंबर २०२५) संध्याकाळी येरवडा येथील गोल्फ क्लब चौकाजवळ अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कोसळलेल्या संदीप सावंत (वय ४७) यांना पाहून रणवरे यांनी...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय सेवा केंद्रांमध्ये सुरक्षिततेचा संकल्प
पिंपरी, दि. २१ ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालय आणि वैद्यकीय उपचार केंद्रांमध्ये अग्नितपासणी (फायर ऑडिट) आणि अग्निसुरक्षा नियमपालन प्रमाणपत्र (फायर सेफ्टी कंप्लायन्स सर्टिफिकेट) प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील चाणक्य सभागृहात प्रशिक्षण वर्ग यशस्वीरीत्या पार पडला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण वर्ग घेण्यात...
“पुणे विमानतळावर पुन्हा बिबट्याची वर्दळ! वनविभागाचा इशारा – कुंपण, स्वच्छता आणि सुरक्षा उपाय तातडीने मजबूत करण्याची मागणी”
पुणे: 19 नोव्हेंबर रोजी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने वनविभागाने विमानतळ प्राधिकरण आणि भारतीय हवाई दलाला (IAF) आणखी कठोर आणि नियमित प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांत वाढत्या बिबट्या हालचालींमुळे आता हे प्रकरण अत्यंत गंभीर बनले आहे. 24 तासांत दोन वेळा बिबट्याचे दर्शन वनविभागाच्या माहितीनुसार,✔️ पहिले दर्शन – सकाळी 5.30 वाजता✔️ दुसरे दर्शन –...












