महाराष्ट्र
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे जुलै २०२५ अखेर अधिकारी,कर्मचारी असे एकूण ३८ जण सेवानिवृत्त…
पिंपरी, दि. २ ऑगस्ट :- महानगरपालिका सेवेत वर्षानुवर्षे कामकाज करून सेवानिवृत्त होणारे आपले सहकारी अधिकारी,कर्मचारी हे पुढील जीवनात वेगवेगळ्या वाटांवर प्रवास करणार आहेत. त्यांची जबाबदारीने कामकाज करण्याची पध्दत,सेवाभाव आणि त्यांच्या आठवणी सेवानिवृत्तीनंतरही कायम स्मरणात राहतील असे प्रतिपादन सह आयुक्त मनोज लोणकर यांनी केले आणि सेवानिवृत्तांना आरोग्य व आनंदी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक,पिंपरी...
गणरायाला भावपूर्ण निरोप; पुढील वर्षीच्या आगमनाची उत्सुकता सुरूच
मुंबई | दहा दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर आज गणेशोत्सवाची सांगता झाली. “निरोप घेण्याची वेळ आली, आता पुढल्या वर्षीच्या भेटीची आस लागली…” अशा भावनिक स्वरात भाविकांनी बाप्पाला निरोप दिला. “गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!” या गजराने संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून गेला. श्रद्धा आणि भक्तीचा मिलाफदहा दिवस घराघरांत पूजाअर्चा, आरत्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण मंगलमय झाले होते. आजच्या विसर्जन मिरवणुकीत भक्तांनी अश्रूंनी...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; दारूबंदी, डीजेबाबत पुनीत बालन यांचा महत्त्वाचा निर्धार आणि कोकणवासीयांसाठी एसटीची खास सोय
पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरात गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. मंडप उभारणी, मूर्तींचे आगमन, सजावट आणि सामाजिक उपक्रमांची लगबग सुरू आहे. उत्सव मोठ्या प्रमाणात आणि शांततेत साजरा व्हावा यासाठी प्रशासनाने आणि पोलिस यंत्रणांनी सज्जता दाखवली आहे. दारू विक्रीवर बंदी गणेशोत्सवाच्या काळात अनुचित प्रकार होऊ नयेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न...
“कात्रज घाटात खुनाचा कट उधळला! ‘कॉप्स २४’ पथकाची वेगवान कारवाई; तीनजणांकडून तीन पिस्टल, ९ जिवंत काडतुसे जप्त”
पुणे | कात्रज : पुणे शहरातील गुन्हेगारीवर वचक ठेवणाऱ्या ‘कॉप्स २४’ या विशेष पथकाने एक मोठी कामगिरी पार पाडली आहे. खुनाचा कट रचण्यासाठी थांबलेल्या तिघांना अटक करून त्यांच्याकडून गावठी बनावटीचे तीन पिस्तुलं, नऊ जिवंत काडतुसे आणि दोन मॅगझिन्स असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. १५ जून २०२५ रोजी कात्रज परिसरात करण्यात आली. कॉप्स २४ पथकातील पोलीस...
“१५० पेक्षा जास्त घरफोड्यांमध्ये गुंतलेल्या अट्टल चोरास कोंढवा पोलिसांनी अटक; ३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त”-पुण्यातील घरफोड्यांना चाप! ‘कोंढवा पोलीस स्टेशन’ची मोठी कारवाई
पुणे | कोंढवा – पुणे शहर व उपनगरात अनेक महिन्यांपासून घरफोड्यांच्या घटनांनी नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र, कोंढवा पोलिसांनी केलेल्या तडाखेबंद कारवाईमुळे या मालमत्तेवर डोळा ठेवणाऱ्या चोरट्यांचा खेळ खलास झाला आहे. तब्बल १५० पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे ज्याच्यावर नोंदले गेले आहेत, अशा अट्टल चोर अर्जुनसिंग रजपूतसिंग दुधानी (वय ४७, रा. मांजरीगाव, हडपसर) याला कोंढवा पोलिसांनी अटक...
मुंबईतील मुलुंडमध्ये ऑडीने दोन रिक्षांना धडक दिली, १ जण गंभीर; तीन महिन्यात तिसरे हिट-एंड-रन प्रकरण
मुंबईच्या मुलुंड भागात, २२ जुलै सोमवार रोजी एका वेगाने धावणाऱ्या ऑडीने दोन रिक्षांना धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले, ज्यामध्ये एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे आणि आरोपी चालक फरार आहे. मागील तीन महिन्यांतील महाराष्ट्रातील लक्झरी कारच्या सहभागाने घडलेले हे तिसरे हिट-अँड-रन प्रकरण आहे. मुलुंड अपघातातील जखमींमध्ये दोन प्रवासी देखील समाविष्ट आहेत. कार अपघातानंतर, मुलुंड पोलिसांनी ऑडी जप्त...
पुणे पोलिसांची यशस्वी कामगिरी – मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघे आरोपी जेरबंद!
पुणे – शहरातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी मोठी चोरी उघडकीस आणली आहे. अवघ्या १९ वर्षांच्या तिघा तरुणांनी मिळून पुण्यातील आंबेगाव आणि भारती विद्यापीठ हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईत एकूण पाच मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या असून, याची अंदाजे किंमत दोन लाख रुपये इतकी आहे. गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेले युवक – वय फक्त १९ वर्षे,...
पुण्यात मोठी गुन्हेगारी उकल : पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला रंगेहाथ अटक!
पोलिसांची तातडीची कारवाई; तीन पिस्तूल, सहा काडतुसे जप्त; मोठा गुन्हेगारी कट उधळून लावला पुणे – शहरात वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत एक मोठा कट उधळून लावला आहे. वडगाव परिसरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या आरोपीकडून तीन पिस्तूल आणि सहा काडतुसे जप्त करण्यात आली असून पोलिसांनी आज (मंगळवार) सकाळी ही कारवाई केली. अटक...
294 मिमी सरासरी पावसामुळे घरे, पूल, रस्ते, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; पंचनामे पूर्ण करून तात्काळ भरपाईचे प्रस्ताव सादर करा – शंभूराज देसाई यांचे निर्देश
सातारा | मे महिन्यात सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून 20 ते 28 मे या कालावधीत तब्बल 294.1 मिमी सरासरी पर्ज्यन्यमान नोंदले गेले. ही टक्केवारी सर्वसाधारण 880% पेक्षा अधिक आहे. विशेषतः माण, खटाव, फलटण या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे घरे, रस्ते, पूल, पिके आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक...
पुणे अपराध समाचार: प्रतिष्ठित कंपनी के नकली पेंट की कीमत लगभग 3 लाख 64 हजार 500 रुपये जब्त
पुणे अपराध समाचार: उरुली देवाची से प्रतिष्ठित कंपनी के नकली पेंट की कीमत लगभग 3 लाख 64 हजार 500 रुपये जब्त. प्रतिष्ठित कंपनी का नकली पेंट तैयार करने और इसे दूसरी कंपनी के नाम से बेचने की प्रथा का खुलासा हुआ है। इस मामले में दो विदेशियों को गिरफ्तार किया गया है। उनके पास से साढ़े तीन लाख रुपये...













