Home Breaking News पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे जुलै २०२५ अखेर अधिकारी,कर्मचारी असे एकूण ३८...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक,पिंपरी येथे माहे जूलै २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या ३१ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ७ अशा एकूण ३८ कर्मचाऱ्यांचा सह आयुक्त लोणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
