Breaking News

Home Breaking News Page 305

महाराष्ट्रात पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा”: राज ठाकरे

0

मराठी भाषा सर्वांत उत्तम आणि समृद्ध भाषा आहे.... तुम्हाला जी भाषा शिकायची ती शिका, पण जिथे राहताय ती भाषा प्रथम शिका. त्यात कसला कमीपणा आला. मराठीबद्दल बोलले की तुम्ही म्हणणार हे संकुचित विचारधारा आहे. या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या भाषेबद्दल, त्यांच्या राज्याबद्दल वाटते, जगातील सर्वांत मोठा पुतळा त्यांना गुजरातमध्ये बांधा वासा वाटतो, गिफ्ट सिटी पंतप्रधानांना गुजरातमध्ये बांधावी वाटत असेल, हिऱ्यांचा...

राज ठाकरे यांचे मनसैनिकांना मराठी तरुणांसाठी निर्देश आणि आव्हान , भारतीय रेल्वे मंत्रालयाची जाहिरात, लोको पायलटच्या ५६९६ जागा..

0

मुंबई: भारतीय रेल्वे विभाग 'सहाय्यक लोको पायलट'च्या विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ह्या पदे भरण्यासाठी एकूण ५६९६ जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वे लोको पायलट भारती २०२४साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. यासाठी भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून विविध वृत्तपत्रात जाहिरात देखील देण्यात आल्या आहेत . मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज ट्विट करत या...

पुणे ग्रामीण पोलिसांत आता ‘देशमुखी थाट’! पंकज देशमुख नवे एसपी

0

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य पोलिस दलात वरिष्ठ पातळीवर बुधवारी (ता.३१) मोठा फेरबदल करण्यात आला. या इलेक्शन बदल्यात डीसीपी ते अॅडिशनल डीजीपी लेवलपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक (एसपी) अंकित गोयल यांचा समावेश आहे.गोयल यांची सव्वा वर्षातच उचलबांगडी करण्यात आली. ते गडचिरोलीचे एसपी असताना पुणे एसपी म्हणून बदलीवर आले होते.आता त्यांची पुन्हा गडचिरोलीलाच मुदतपूर्व बदली...

मराठीत कलाकार अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर राज ठाकरेंकडून खास अभिनंदन ….💐

0

अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल अशोक सरांचे मनापासून अभिनंदन. मी मागे एकदा म्हणालो तसं, एकाच वेळेला सिनेमा, रंगभूमी आणि टीव्ही ह्या तिन्ही माध्यमांवर हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार ह्या देशाने खूप कमी पाहिले, अशोक सर त्यातले एक”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी अशोक सराफ यांचं अभिनंदन केलं. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक...

मराठा आंदोलकांना मुंबई पोलिसांनी सुचवलं होतं ठिकाण. पण खारघरच्या सेंट्रल पार्कचा प्रस्ताव आंदोलकांनी धुडकावला;!!!!!

0

खारघरचे सेंट्रल पार्क मैदान २९० एकरावर वसले असून आरक्षणासाठी निघालेले लाखोंच्या संख्येने येणारे आंदोलक त्यात सामावू शकतील. शिवाय मुंबईकरांचे हाल होणार नाहीत, असे मत मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना दिलेल्या नोटिशीत म्हटले होते. मात्र, मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक मुंबईतच आंदोलन करण्यावर ठाम आहेत. शिवाय खारघरच्या किती तरी पुढे वाशीतील मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच बाजारपेठांमध्ये आंदोलकाच्या जेवणा-खाण्याच्या तयारीसह...

पुणे महापालिका आयुक्तांचे कडक आदेश!!!!! बावधन परिसरातील पाणी टंचाई प्रश्नांची दखल घेतली

0

सदरचा पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून पाण्यासाठी प्रभाग १० बावधन – कोथरूड परिसरातील नागरिकांनी लाखो रुपये टँकरवर खर्च होत असल्याची माहिती आमदार भिमराव अण्णा तापकीर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त साहेब आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. पाहणी दरम्यान आमदार मा.श्री.भिमराव अण्णा तापकीर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याबाबत पुणे मनपा आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांकडे मागणी...

*पुणे महापालिकेची कर्वेनगर भागात नवीन पाण्याची लाईन विकसित;

0

अखेर कर्वेनगर मधील मावळे आळी परिसरातील बऱ्याच महिन्याचा पाण्याचा प्रश्न आज सुटला असून येथील सर्व रहिवाशांना चांगल्या व योग्य दाबाने पाणीपुरवठा आज पासुन चालू झालेला आहे. प्रभागात असणाऱ्या मावळे आळी परिसरात नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पाणी समस्येला सामोरे जावे लागत होते. या अनुषंगाने भागातील नागरिकांनी संपर्क साधला असता प्रत्यक्ष त्या जागी जाऊन श्री. स्वप्नील दुधाने अध्यक्ष, रा. काँ. कोथरूड...

पुणे पोलीस आयुक्तांकडून 107 व्या संघटित टोळ्यांवर कारवाई मुंढवा परिसरात दहशत माजवणाऱ्या मंगेश तांबे टोळीवर ‘मोक्का’!

0

हॉटेलच्या बीलावरुन शिवीगाळ करत असताना शिवीगाळ करु नका येथे महिला आहेत, असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी बिअरच्या बाटलीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करत परिसरात दहशत माजवली. या गुन्ह्यातील आरोपी मंगेश तांबे व त्याच्या इतर दोन साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत 107 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे....

पुणे महानगरपालिका च्या वतीने थोपटे चौक ते भारत फोर्ज कंपनीकडे जाणारा रस्ता ‘या’ कालावधीत सर्व वाहनांसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग…….

0

पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागामार्फत घोरपडी, बी.टी. कवडे रोड, थोपटे चौक येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. रेल्वे लाईन वरील लोखंडाचे गर्डर लाँच करण्यासाठी थोपटे चौक ते भारत फोर्ज कंपनीकडे जाणारा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद (Road Closed) करण्यात येणार आहे. 6 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या दरम्यान हा रस्ता सर्वप्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार...

पुणे पोलीस आयुक्तांची 93 वी बेधडक कारवाई…… भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन परिसरातील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

0

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार गणेश उर्फ भावड्या बाबु ओव्हाळ (वय-24 रा. जय शिवाजी चौक, आंबेगाव बुद्रुक, पुणे) गणेश ओव्हाळ याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी गणेश उर्फ भावड्या ओव्हाळ याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह,...

Copyright ©