Breaking News
The champions do the victory ride at the Wankhede to a huge reception
The champions do the victory ride at the Wankhede to a huge reception.
धुळ्यातून गांजाची तस्करी; पुण्यात विक्रीपूर्वी ५५ किलो गांजासह तस्कर अटकेत, ३२ लाखांचा माल जप्त.
पिंपरी चिंचवड पोलिसांचा मोठा धडाका, धुळे ते पुणे गांजा तस्करी उघडकीस. पुणे : धुळे जिल्ह्यातून गांजाची तस्करी करुन पुण्यात विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत ५५ किलो ६९० ग्रॅम गांजासह ३२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी नुरमोहम्मद गफ्फार पिंजारी (वय ४५, रा. वडाला गाव, मदिना नगर, नाशिक)...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रावर काळाकुट्ट छाया; पुणे व डोंबिवलीतील ६ जणांचा मृत्यू, संतोष जगदाळे व कौस्तुभ गणवोटे यांचं हृदयद्रावक अंत
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे काल झालेला दहशतवादी हल्ला हा केवळ एक हिंसाचार नव्हता, तर तो देशाच्या शांततेवर आणि मानवतेवर झालेला प्रहार होता. या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. पर्यटकांवर उद्देशून केलेल्या या गोळीबारात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात ३० जणांना प्राण गमवावे लागले असून, महाराष्ट्रातील सहा नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. पुण्यातील संतोष जगदाळे व...
एसटीला डिजिटल सुरक्षा कवच; ६३३ ठिकाणी ७०३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार, ₹१११ कोटींच्या प्रकल्पाला वेग
१७ फेब्रुवारी २०२६ | 📍 मंत्रालय, मुंबई राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून Maharashtra State Road Transport Corporation (एमएसआरटीसी) ने महत्त्वाकांक्षी ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर डिजिटल नजरेचे अभेद्य जाळे उभारले जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य...
मराठीत कलाकार अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर राज ठाकरेंकडून खास अभिनंदन ….💐
अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल अशोक सरांचे मनापासून अभिनंदन. मी मागे एकदा म्हणालो तसं, एकाच वेळेला सिनेमा, रंगभूमी आणि टीव्ही ह्या तिन्ही माध्यमांवर हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार ह्या देशाने खूप कमी पाहिले, अशोक सर त्यातले एक”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी अशोक सराफ यांचं अभिनंदन केलं. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक...
अलिबागमध्ये स्पा सेंटरच्या आड सुरु होता देहविक्रीचा गोरखधंदा; SP रायगड अंचल दलाल मॅडम यांनी तात्काळ कारवाई करून गोरखधंद्याचा पर्दाफाश केला!
अलिबाग | रायगड – अलिबाग शहरातील एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर देहविक्री व्यवसायावर SP अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीसांनी तातडीने कारवाई करत मोठा धडक छापा टाकला. या कारवाईत काही महिलांची सुटका करण्यात आली असून दोन दलाल अटकेत आहेत. अंचल दलाल मॅडम यांची तत्परता; कारवाईने खळबळ गोपनीय माहितीच्या आधारे SP अंचल दलाल मॅडम यांनी आपल्या पथकाला निर्देश देऊन...
वराळे गावठाणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ – शरदभाऊ बुट्टे पाटीलांसह शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वराळे गावठाण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ऐतिहासिक क्षण साकारला गेला. माजी सभापती श्री. शरदभाऊ बुट्टे पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या सामूहिक प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल घडून आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली आहे. या प्रसंगी उपस्थित नेते...
पुणे क्राईम ब्रांचची मोठी कारवाई : अंमली पदार्थ आणि रोकड जप्त
पुणे : पुणे शहर गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी कक्ष (ANC-02 आणि युनिट-06) यांनी संयुक्त कारवाई करत लाखोंचा अंमली पदार्थ आणि रोकड जप्त केली आहे. या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून तब्बल ₹76 लाख 1 हजार 710 किमतीचा अंमली पदार्थ तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने 15 ऑगस्ट 2025 रोजी विशेष सापळा रचून ही धडक कारवाई केली. तपासादरम्यान दोन...
धनकवडी सीएनजी पंपवर गॅस नोजल स्फोट; कामगाराचा डोळा गमावला, मालक व व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल
पुण्यातील धनकवडी येथे सीएनजी पंपावर झालेल्या गॅस नोजल स्फोटामुळे एक गंभीर अपघात घडला आहे. या घटनेत पंपावरील एका कामगाराचा डोळा गमावला आहे. अपघातानंतर पंपाच्या मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध हलगर्जीपणाचा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपशील: धनकवडी भागातील एका व्यस्त सीएनजी पंपावर हा अपघात झाला. सीएनजी नोजलमध्ये अचानक झालेल्या स्फोटामुळे एक कामगार गंभीर जखमी झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोट एवढा तीव्र...
“लखपती दीदी”: पंतप्रधान मोदींच्या हस्ते ११ लाख महिलांना प्रमाणपत्र वितरण.
मुख्य शीर्षक: पंतप्रधान मोदींच्या हस्ते "लखपती दीदी" संमेलनात ११ लाख महिलांना सन्मान, ५००० कोटी रुपयांचे कर्ज वितरण छत्रपती संभाजीनगर, दि.२५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी सव्वा ११ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,खासदार संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाठ,आमदार प्रशांत बंब,आमदार उदयसिंह राजपूत, आमदार पंकजा मुंढे,...













