Home Breaking News हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! चैन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश, तब्बल ₹७.०४ लाखांचा मुद्देमाल...
या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मा. पोलिस आयुक्त, पुणे शहर यांच्या सूचनेनंतर परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात विशेष बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोनि. निलेश जगदाळे व पोनि. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक कार्यरत करण्यात आले.