दुध टाकण्याच्या बहाण्याने उच्चभ्रू सोसायटीत घरफोडी; विमानतळ पोलिसांची सतर्क कारवाई, चोरटा जेरबंद

0
पुणे शहरातील उच्चभ्रू वसाहतींमध्ये वाढणाऱ्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विमानतळ पोलिसांनी अत्यंत चोख आणि तांत्रिक तपास करत दुध टाकण्याच्या बहाण्याने घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक...

समर्थ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद, चोरीचे सोन्याचे दागिने हस्तगत

0
पुणे शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी समर्थ पोलीस स्टेशनने अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम कारवाई करत एका सराईत घरफोड्या गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. दिनांक...

पुणे मनपा JE परीक्षा केंद्रांवर गोंधळ; उमेदवारांवर अन्यायकारक निर्णयाचा आरोप

0
पुणे महानगरपालिकेच्या ज्युनियर अभियंता (JE) पदासाठी 25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेबाबत उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्यातील बहुतांश स्पर्धा परीक्षा सुरक्षित, अधिकृत...

ग्रँड टूरमुळे पुणेकरांची ‘ग्रँड’ कोंडी; वाहतूक नियोजन फसलं, नागरिकांचा संताप

0
पुणे शहरात मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे सोमवारी सामान्य पुणेकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. स्पर्धेच्या...

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंतरराष्ट्रीय भक्तांचा ओघ; गणेशभक्तांचे उत्स्फूर्त स्वागत

0
‘जय गणेश!’च्या जयघोषात पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विविध देशांतून आलेल्या गणेशभक्तांनी श्रीगणरायाचे दर्शन घेतले. जगभरातील श्रद्धाळू भक्त बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पुण्यात...

दिलेला शब्द पाळला! नाणोली तर्फे चाकण येथे आई फिरंगाई मातेच्या मंदिराच्या कायापालटासाठी निर्णायक पाऊल

0
विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण करण्याचा निर्धार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. नाणोली तर्फे चाकण येथील ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार आई फिरंगाई...

पुण्याला लवकरच नवे नेतृत्व; फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर–उपमहापौर निवड निश्चित

0
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहराच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष आता नव्या महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीकडे लागले आहे. महापौर पदासाठीची आरक्षण सोडत...

अभिषेक–रिंकूचा धडाका, न्यूझीलंडसमोर भारताचे 239 धावांचे आव्हान

0
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत विक्रमी धावसंख्या उभारली आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताने 20 षटकांत...

मुंबईसाठी २०२६-२७ चे रेडी रेकनर दर ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक – आमदार व खासदारांचा सहभाग

0
मुंबई: मुंबई शहरासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता बाजार मूल्यांकन दर अर्थात रेडी रेकनर रेट निश्चित करण्याच्या प्रक्रियेसाठी एक महत्त्वपूर्ण बैठक दिनांक २० जानेवारी...

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासात पारदर्शकतेची मागणी – लॉटरी प्रक्रिया ठरलेल्या क्रमानेच व्हावी, रहिवाशांचा ठाम...

0
मुंबई: वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या लॉटरी प्रक्रियेबाबत चाळीतील रहिवाशांनी ठाम भूमिका घेतली असून, ही प्रक्रिया चाळींच्या ठरलेल्या आणि अधिकृत क्रमानेच पार पडावी,...