पुण्यात चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपी जेरबंद; लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे : शहरातील नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या चैन स्नॅचिंग प्रकरणात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर...
दहीहंडी उत्सवात अंमली पदार्थ विरोधी जागृतीचा अनोखा उपक्रम!
पुणे : पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा करताना पुणे शहर पोलिसांनी एक आगळावेगळा आणि समाजहिताचा उपक्रम राबवला. हडपसर पोलिस स्टेशनच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून...
रेल्वे पोलिसांच्या कर्मचाऱ्याचा संताप! चालत्या ट्रेनमधून तरुणाला फेकण्याचा प्रयत्न – प्रवाशांमध्ये संतापाची लाट
मुंबई/पुणे – प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेमलेले पोलीसच जर धोक्याचे कारण ठरले तर सामान्य प्रवाशांनी विश्वास कुणावर ठेवावा? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. एक धक्कादायक...
पुणेकरांना मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट! लोणावळा मार्गावर तिसरी-चौथी मार्गिका व मेट्रो प्रकल्पांना मंजुरी
पुणे – राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई...
पुणेकरांनो लक्ष द्या! कासारसाई धरणाचा विसर्ग वाढणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे | १९ ऑगस्ट २०२५, रात्री ८:३० :- पुणे जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणक्षेत्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कासारसाई...
अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विशेष भेट
नवी दिल्ली | १९ ऑगस्ट २०२५ :-आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (ISS) अॅक्सिओम-४ अंतराळ मोहिमेचे पायलट म्हणून भारताचा झेंडा फडकवणारे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आज...
२४ तासांत तिसरा खोटारडेपणा उघडकीस! काँग्रेसची विश्वसनीयता पुन्हा प्रश्नचिन्हाखाली
दिल्ली/मुंबई (दि. १९ ऑगस्ट २०२५) : गेल्या २४ तासांत काँग्रेस पक्षाचे सलग तीन दावे खोटे ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांवर...
मेरठमध्ये संतापाचा स्फोट! टोल प्लाझावरील गुंडांनी भारतीय जवानाला मारहाण; संतप्त ग्रामीणांनी प्लाझा फोडला
मेरठ : भूनी टोल प्लाझावर घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. काल टोल प्लाझाच्या कर्मचार्यांनी व गुंडांनी एका निष्पाप भारतीय जवानाला अमानुष मारहाण केली....
पुण्यात भर पावसात रस्त्यांचे डांबरीकरण; नागरिकांत संताप
पुणे : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच, महापालिकेने रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम सुरू ठेवल्याने चर्चा रंगली आहे. पावसाच्या पाण्यात डांबर...
चीन भारताच्या तीन मोठ्या गरजा पूर्ण करणार – द्विपक्षीय संबंधात नवा अध्याय
भारत आणि चीन या आशियातील दोन महासत्ता देशांमध्ये गेल्या काही काळात तणावपूर्ण परिस्थिती होती. मात्र आता या दोन्ही देशांनी पुन्हा एकदा संबंध सुधारण्यासाठी पावले...







