नवी दिल्ली – मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत संसदेत जोरदार चर्चा झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावर स्पष्ट उत्तर देत महत्त्वाचे मुद्दे मांडले. या चर्चेदरम्यान त्यांनी मणिपूरमधील सद्यस्थिती, केंद्र सरकारचे प्रयत्न आणि राज्यातील सुरक्षेबाबतची भूमिका स्पष्ट केली.
Video Player
00:00
00:00