0
0
0
0
0

Politics

Home Politics Page 11

“मोदी ३.० सीझन सुरू! नरेंद्र मोदींनी तिसर्याच्या अनुक्रमांकावर पंतप्रधानपदी शपथ घेतली; एनडीएच्या ७२ सांसदांची समूर्ण यादी पहा.”

#रविवार (जून १०) रोजी नरेंद्र मोदी तिसर्याच्या पंतप्रधानपदी शपथ घेतले. त्यांच्यासोबत त्यांच्या सहकार्यांमध्ये एनडीएच्या ७१ सांसदांनीही शपथ घेतली. एकूण ७२ सांसदांची शपथ झाली. नरेंद्र मोदीजीची तिसर्याच्या सर्वांकाच्या अध्यक्षपदी शपथ घेतली, साथीसह ७१ त्यांचे मंत्री रविवार रात्रीच्या काळी. नवीन संघटनेत, नरेंद्र मोदींबरोबर, ३० मंत्रिमंडळाचे सदस्य, पाच मंत्रिमंडळ सदस्य (स्वतंत्र प्रकरण) आणि ३६ मंत्रिस्थानाचे सदस्य, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या अशीच गोपनीयतेची आणि कार्यालयाची शपथ...

“मोदींचा विजय, सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले, नवीन सरकार ९ जूनपूर्वी शपथ घेण्याची शक्यता | लोकसभा निवडणूक २०२४”

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी 9 जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने (भाजप) लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा पार केला असून, त्यांनी त्यांच्या विरोधकांवर मोठी मात केली आहे. या विजयाने नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासात सलग तीन वेळा पंतप्रधान होणारे पहिले नेते ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या...

“पुणे, बारामती लोकसभा निकाल थेट अपडेट्स: पुणे मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी; लोकांनी आपले मत दिले, बारामतीतील विजयाबाबत शरद पवार म्हणाले.”

पुणे, बारामती लोकसभा निकाल अपडेट्स: पवारांचे घराणे असलेल्या बारामतीला लागून असलेल्या जोरदार प्रचारामुळे पुण्याच्या लढाईवर पडदा पडला. पुणे, बारामती लोकसभा निकाल थेट अपडेट्स: भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी पुणे लोकसभा मतदारसंघात 1,23,038 मतांच्या फरकाने विजय मिळवला, तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 4,61,690 मतांसह पिछाडीवर होते. भाजपच्या विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पक्षाने यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवले. तर...

मनोज जरांगे पाटील तुझ्या सारखं सासऱ्यांच्या जीवावर तुकडा तोडत नाही – छगन भुजबळाची टीका

काल साताऱ्यात मनोज जरांगे ह्यांची सभा आयोजित केली गेली होती, त्यात त्यानी म्हंटले कि मराठ्यांचा ओबीसीत सामावेश झाल्यात जमा आहे. छगन भुजबळ हे राज्यातील चांगले नेते म्ह्णून मानत होतो, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळणार हे समझताच ते बिथरलेत, छगन भुजबळ ह्यांच्यावर सभेत कडाडून टीका करण्यात आली, घटनेच्या पदावर बसून ते घटनेची तत्वे पायदळी तुडवत आहे. मराठ्याना आरक्षण मिळणार हे लक्षात...

राष्ट्रपतींकडे उद्धव ठाकरे (शिवसेना गटाची ) मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत मागणी……

नवी दिल्ली येथे महाराष्ट्रतील मराठा आणि धनगर समाजातील आरक्षण देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी, ह्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदारनी राष्ट्रपतीकडे केली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत ह्यांच्या नेतृत्वात शिष्ठामंडळाने राज्याला भेडसवणाऱ्या विविध समस्या सांगण्यात आल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत दुसरीकढे बेरोजगार युवकांच्या हाताला कामकाज नाही. महाराष्ट्रत जातीच्या आधारवर...

माताबगार राजकारणी महाराष्ट्र चे केंद्रबिंधू शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांची कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र भेट होताच तर्क वितर्क ❓❓❓

दरम्यान, 02 जुलै 2023 रोजी राज्याचा राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार शरद पवारांना सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. सत्तेत सामील होताचं अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व घटनांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अशा शरद पवार आणि अजित पवार यांच्या सातत्याने होणाऱ्या भेटींवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मातब्बर राजकारणी, शरद पवार यांच्या घरी दरवर्षी दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतो. या सणाच्या निमित्तानं संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येतं आणि पाहणाऱ्यांची नजर याच...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व शरद पवार ह्यांच्या कुटुंबीयांनी गोविंद बाग येथे दिवाळी पाडवा साजरा केला. यावेळी सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे अजित पवारांच्या ह्यांच्या उपस्थितीवर. अखेर अजित दादा तिथं आले आणि त्यांनी या क्षणांचा आनंद घेतला. बुधवारी (ता. १५) भाऊबीजनिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी दाखल झाले होते. बंधू...

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. जे.पी. नड्डा जी यांनी आज आपल्या श्री साई मित्र मंडळाला भेट दिली. यावेळी मा. नड्डा जी यांनी प्रभू श्रीरामांच्या मुर्तीचं पूजन करत गणरायाची...

धन्यवाद, मा.श्री. जे.पी. नड्डा जी ! आमचे नेते, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. जे.पी. नड्डा जी यांनी आज आपल्या श्री साई मित्र मंडळाला भेट दिली. यावेळी मा. नड्डा जी यांनी प्रभू श्रीरामांच्या मुर्तीचं पूजन करत गणरायाची आरतीही केली. यावेळी मा. नड्डा जी यांचं श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट देत स्वागतपर सन्मान केला. प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्यासह मंडळांचे पदाधिकारी,...

Copyright ©