नवी दिल्ली येथे महाराष्ट्रतील मराठा आणि धनगर समाजातील आरक्षण देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी, ह्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदारनी राष्ट्रपतीकडे केली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत ह्यांच्या नेतृत्वात शिष्ठामंडळाने राज्याला भेडसवणाऱ्या विविध समस्या सांगण्यात आल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत दुसरीकढे बेरोजगार युवकांच्या हाताला कामकाज नाही. महाराष्ट्रत जातीच्या आधारवर आरक्षणच्या मागणीने जोर धरला आहे. मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे मात्र आरक्षणाची मर्यादा 50 टक्के असल्याने या समाजाला आरक्षण देण्यासाठी कायद्यात दुरुस्थी करण्याची आवश्याकता आहे. ह्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून या उदभावणाऱ्या समस्याची तड लागणे शक्य आहे पण हा अधिकार केवळ संसदेला आहे. ह्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना निर्देश द्यावे व पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा उठवण्याकरिता संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी