धन्यवाद, मा.श्री. जे.पी. नड्डा जी !
आमचे नेते, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. जे.पी. नड्डा जी यांनी आज आपल्या श्री साई मित्र मंडळाला भेट दिली. यावेळी मा. नड्डा जी यांनी प्रभू श्रीरामांच्या मुर्तीचं पूजन करत गणरायाची आरतीही केली. यावेळी मा. नड्डा जी यांचं श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट देत स्वागतपर सन्मान केला. प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्यासह मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो गणेशभक्त उपस्थित होते.
J.P.Nadda
Bharatiya Janata Party (BJP)
Chandrashekhar Bawankule
BJP Maharashtra
॥ जय श्रीराम ॥ 🚩🚩🚩🚩
#श्री #साई #मित्र #मंडळ #Shree #Sai #Mitra #Mandal #JaiShriRam #जय_श्री_राम #अयोध्या #श्रीराम #जन्मभूमी #मंदिर #ganeshotsav2023 #Ganeshotsav #गणपती #गणेशkjjjjj