0
0
0
0
0

सामाजिक

Home सामाजिक Page 168

पुण्यातील बांधकामाचा भरभराटीचा आलेख; झपाट्याने वाढणारी उंच इमारती आणि अमर्याद वाढणाऱ्या प्रकल्पांमुळे शहरासमोर मोठे आव्हान!

महानगराचा झपाट्याने होणारा विस्तार; वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि नागरी सुविधांवरील ताण चिंतेचा विषय पुणे शहर हे देशातील वेगाने वाढणाऱ्या महानगरांपैकी एक असून, गेल्या काही दशकांत त्याचा विकास झपाट्याने झाला आहे. आयटी उद्योग, उत्पादन क्षेत्र आणि वाणिज्य व्यवसाय यामुळे शहराच्या आर्थिक वाढीला मोठा चालना मिळाला आहे. मात्र, या प्रगतीसह बांधकाम क्षेत्रातही अफाट वाढ झाली असून, त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होताना दिसत...

सातारवाडा ते स्वारगेट आणि सरसबाग ते सातारवाडा पर्यंत दोन ग्राउंड मार्गांची मागणी – वाहतूक कोंडीला कायमस्वरूपी तोडगा?

पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. सातारवाडा ते स्वारगेट आणि सरसबाग ते सातारवाडा या दोन ग्राउंड मार्गांच्या (भूमिगत नव्हे) उभारणीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे. या मार्गांमुळे नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान व सुलभ होणार आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. आज सार्वजनिक...

मुंबईत आत्महत्येचे सत्र सुरू – पोलीस शिपायासह दोन युवकांनी संपवला जीव!

मुंबईत पुन्हा आत्महत्येच्या घटनांनी खळबळ उडवली आहे. गोरेगावमध्ये एका ३७ वर्षीय पोलीस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तसेच, दुसऱ्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये, एका पोलीस अधिकाऱ्याच्या २० वर्षीय मुलाने आणि एका २४ वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवले. या तीनही घटनांनी मुंबईकरांना हादरवून सोडले आहे. पोलीस शिपायाने राहत्या घरी घेतला गळफास पीटीआयच्या अहवालानुसार, मुंबई पोलिसांत कार्यरत असलेले पोलीस शिपाई...

“आम्हाला यातला एकही रुपया नको” – गुणाट गावकऱ्यांचा निर्णय; सरपंचांनी बक्षीस नाकारले!

गुणाट, पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात गुणाट गावकऱ्यांनी पोलिसांना मोठी मदत केली, मात्र त्यानंतर गावात अनपेक्षित वाद निर्माण झाला. गुणाट गावाचे सरपंच रामदास काकडे यांनी मोठा निर्णय घेत पोलिसांनी घोषित केलेले १ लाखाचे बक्षीस स्वीकारण्यास नकार दिला. गावकऱ्यांनी एकत्रितपणे ही रक्कम नाकारण्याचे ठरवत हा निर्णय...

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान भवनात उत्साहात आगमन!

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आज (४ मार्च २०२५) उत्साहात पार पडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी १०.४५ वाजता विधान भवन, मुंबई येथे दाखल झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार असून, महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाची पुढील दिशा ठरवणारे महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. आजच्या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष विधान भवनाकडे...

“श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” च्या वतीने निराधार निवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना छावा चित्रपटाच्या विशेष प्रिमीअर शोचे आयोजन

भक्तिमय विचारधारणेतून संघटित युवा शक्ती, "श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे" च्या वतीने खेड येथील वाडा रोड स्थित एका निराधार निवासी वसतीगृहातील एकूण ५० गरजवंत विद्यार्थ्यांना राजगुरुनगर येथील सत्यम थिएटर्स या चित्रपट गृहामध्ये "हिंदवी स्वराज्य संरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज" यांच्या जीवनपटावर आधारित नुकताच प्रसिद्ध झालेला "छावा" या चित्रपटाचा विशेष प्रिमीअर शो आयोजित केला गेला. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावरील चित्रीत झालेला...

महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात

पिंपरी, दि. ३ मार्च २०२५ - महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने सोडवणूक करणे तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढवून लोकाभिमुख, गतिमान प्रशासन निर्माण करण्याच्या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज पार पडलेल्या लोकशाही दिन उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि...

“त्याला फाशी द्या, पण नाण्याची दुसरी बाजू…” – आरोपी दत्ता गाडेच्या भावाची धक्कादायक भूमिका!

पुणे: पुण्यातील गाजलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेच्या भावाने एक धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. “जर तो दोषी असेल, तर त्याला फाशी द्या, आम्हाला काहीच म्हणायचे नाही, पण या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी,” अशी भूमिका त्याने पत्रकार परिषदेत मांडली. आरोपीच्या कुटुंबाची बाजू – समाजाने नाकारले, न्यायालयावर विश्वास! दत्तात्रय गाडे हा भाजीपाला विक्रेता...

पुणे पोलिसांची प्रभावी नाकाबंदी : वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई!

 पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण शहरभर प्रभावी नाकाबंदी राबविण्यात आली.  ज्यामध्ये शहरातील प्रमुख रस्ते, महत्त्वाचे चौक, रहदारीची ठिकाणे याठिकाणी कसून तपासणी करण्यात आली. ९३ पोलीस अधिकारी आणि १८७२ पोलीस अंमलदारांचा समावेश पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या नेतृत्वाखालील या कारवाईत परिमंडळीय पोलीस उपायुक्त, विभागीय सहायक पोलीस आयुक्त, ३९ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखेचे निरीक्षक, वाहतूक शाखा आणि तपास पथकातील अधिकारी व...

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई – १० वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश, ५.६० लाखांचे मुद्देमाल जप्त!

पुणे: पुणे शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने एक मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी एकूण १० दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला असून, सुमारे ५,६०,०००/- रुपयांच्या वाहनांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये दोन मुख्य आरोपी आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश...

Copyright ©