पुणे, कसबा पेठ – लोकप्रतिनिधी हा जनतेचा खरा सेवक असतो, हे विधान कसबा पेठचे आमदार हेमंत भाऊ रासने यांच्या कार्यातून पुन्हा सिद्ध झाले आहे. नुकतेच अधिवेशन संपल्यानंतर कोणतीही विश्रांती न घेता त्यांनी थेट जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दिले आहे. या सततच्या कार्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, अशाच जबाबदार लोकप्रतिनिधींची गरज असल्याची भावना पुणेकर व्यक्त करत आहेत.
Video Player
00:00
00:00