सामाजिक

Home सामाजिक Page 116

पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकची धडक; वडील-मुलगी ठार, १२ जण जखमी

0

पुणे, २२ एप्रिल २०२५ : पुणे-मुंबई महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या प्रवासी वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात वडील आणि त्यांची लहान मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती. अपघातात मृत्युमुखी पडलेले पिता-पुत्री हे आप्तस्वकीयांसह सासवडकडे जात...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई : विधीसंघर्षित बालकाकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस हस्तगत!

0

पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी यशस्वी कारवाई करत एका विधीसंघर्षित बालकाच्या ताब्यातून अवैध गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. पोलिसांनी केलेल्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापासून बचाव झाला आहे. दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकातील पोलीस...

पुणे पोलिसांची तत्पर कारवाई : गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगार जेरबंद; गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

0

पुणे | ११ जुलै २०२५ – भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने तडाखेबंद कारवाई करत गावठी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. ही धडक कारवाई पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. आरोपीकडून सुमारे ५०,००० रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची माहिती: नाव: निखील सचिन यादव वय: २४ वर्षे राहणार: घर...

राष्ट्रीय सहकार धोरण 2025: स्वच्छ व हरित ऊर्जा तत्त्वावर चालणारी नवभारताची ग्रामविकास क्रांती!

0

नवी दिल्ली | देशातील प्रत्येक गाव पर्यावरणपूरक, स्वयंपूर्ण आणि हरित ऊर्जेवर आधारित बनविण्याच्या दिशेने भारत सरकारने महत्वाकांक्षी पावले उचलली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ‘राष्ट्रीय सहकार धोरण 2025’ अंतर्गत देशभरात सहकाराच्या माध्यमातून पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. गावागावात हरित क्रांतीचा वारा या धोरणांतर्गत आता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात सौर आणि पवन उर्जेच्या साधनांची...

समर्थ पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी : गहाळ व चोरी गेलेले ८ लाखांचे १२ मोबाईल फोन हस्तगत

0

पुणे : शहरातील सायबर गुन्हे आणि मोबाईल चोरीच्या प्रकरणांवर समर्थ पोलीस स्टेशनने पुन्हा एकदा ठोस कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. तब्बल ८ लाख रुपये किंमतीचे १२ मोबाईल फोन (त्यात ६ आयफोन आणि ६ इतर कंपनीचे मोबाईल) हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई करण्यासाठी पोलीस दलाने केंद्र शासनाच्या सी.ई.आय.आर (CEIR) प्रणालीचा प्रभावी वापर केला. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चेतन मोरे,...

काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई! दोन आरोपी अटकेत, ३.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे शहरातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मोठी कारवाई करत चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम तसेच महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर असा एकूण ₹३,७८,५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने करण्यात आली. पहिला गुन्हा : ट्रॅक्टर चोरीचा मोठा प्रकार उघडकीस काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं....

पश्चिम बंगाल विधानसभेत ममता बॅनर्जींचे निंदनीय वक्तव्य; शिष्टाचार आणि सहकारी संघराज्याची प्रतिष्ठा धोक्यात

0

काल पश्चिम बंगाल विधानसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य आणि केंद्राच्या दरम्यानच्या शिष्टाचारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या वक्तव्यात त्यांनी शासनाच्या नियमावली, विधानसभेतील शिस्त आणि सहकारी संघराज्याच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला जात आहे. विशेषत: त्यांच्या विधानसभेतल्या प्रवचनातून किंवा निवेदनातून विरोधकांवर केलेल्या टीकेत संपूर्ण संघराज्याची प्रतिष्ठा आणि कायदेशीर शिस्त धोक्यात येऊ शकते, असे राजकीय विश्लेषक म्हणतात. यावेळी काही नेते...

हडपसरमध्ये दहशत माजवणारे टोळीतील सहा आरोपींना २४ तासांत अटक – पोलिसांची विजयी कारवाई

0

पुणे – हडपसर परिसरातील साडेसतरानळी आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्यामधील व्यापारी व नागरिक ४ ऑगस्ट २०२५ च्या रात्री भीतीच्या सावटाखाली गेले होते. कारण, अज्ञात सहा जणांनी दोन दुचाकींवर येत हातातील लोखंडी हत्यारांनी दुकाने, गाड्यांची तोडफोड करत मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ केली आणि परिसरात उघडपणे दहशत माजवली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर हडपसर पोलिसांनी तत्काळ गु.र.नं. ७११/२०२५...

मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा! कोकण रेल्वे पतसंस्थेच्या माजी अध्यक्षाचा ₹2.40 कोटींच्या बनावट कर्ज प्रकरणात अटकेसाठी EOW ची कारवाई

0

मुंबई | १८ जून २०२५ – मुंबई पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग (EOW) ने कोकण रेल्वे विभाग (शहरी) सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष अभिजीत देशमुख यांना अटक केली आहे. त्यांनी बनावट कर्मचारी व खोट्या कागदपत्रांच्या आधारे ₹२.४० कोटींचे कर्ज मंजूर करून संस्थेला फसवले असल्याचा आरोप आहे. तब्बल महिनाभर फरार; अखेर हिंगोलीतून अटक देशमुख हे २०२० ते २०२३ या काळात पतसंस्थेचे अध्यक्ष होते. FIR...

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी CMO वर साधला निशाणा; ‘Vitamin B12 इंजेक्शनसाठी रुग्णाला CHC कडे पाठवणे अयोग्य’ – तीव्र प्रतिक्रिया

0

पणजी – गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी एका गंभीर प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका रुग्णास केवळ Vitamin B12 इंजेक्शनसाठी थेट प्राथमिक आरोग्य केंद्र (CHC) कडे पाठवले गेल्याच्या घटनेनंतर, त्यांनी संबंधित CMO (Chief Medical Officer) च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्याच्या आरोग्य यंत्रणेतील कार्यप्रणालीवर चर्चेला सुरुवात झाली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर ही तक्रार...

Copyright ©