दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मोका गुन्हेगाराला अखेर चंदननगर पोलिसांची कसून शक्कल; निशांत उर्फ मोन्या भालेरावला अटक!
पुणे:- दोन वर्षांपासून पोलिसांच्या हातात न लागणारा आणि मोका (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल असलेला खतरनाक गुन्हेगार निशांत उर्फ मोन्या भालेराव याला अखेर चंदननगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरवणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या गेल्या असून स्थानिक नागरिकांमध्ये मोठा दिलासा निर्माण झाला आहे. काय होती गुन्ह्याची पार्श्वभूमी? १० ऑक्टोबर २०२३ रोजी, रात्री १.२५ वाजता वडगावशेरीतील सुमा कॅफे - बुद्धाज...
“सस्पेंड करा असं मी म्हणणार नाही, कारण मी स्वतः करून चुकलोय!” – सरकारी यंत्रणांच्या कठोर नियमांविरोधात सामान्य नागरिकाची आर्त हाक
एका सामान्य नागरिकाने सोशल मिडियावर व्यक्त केलेली भावना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “असे अधिकारी व कर्मचारी सस्पेंड केले पाहिजे, असं मी नाही म्हणणार कारण मी स्वतः हे करून चुकलो आहे आणि नेहमी करणार, कारण नियम आणि कायदेच इतके आहेत की काहीही केलं तरी दंड होणारच...” अशा आशयाची पोस्ट एका तरुणाने टाकली असून त्यातून त्याची व्यथा स्पष्टपणे समोर येते. या...
शहरातील कुख्यात टोळीप्रमुख टिपू सतार टोळीचा पर्दाफाश, महिलांपासून वसुलीसाठी गंडवणुकीचा प्रयत्न, शेवटी पोलिसांची कारवाई
पुणे | दिनांक १७ जून २०२५ :- पुणे शहरातील हडपसर, सय्यदनगर आणि कालेबोळ परिसरात सक्रिय असलेल्या कुख्यात गुन्हेगारी टोळीचा मोठा भांडाफोड करण्यात आला आहे. टोळीचा प्रमुख रिझवान उर्फ "टिपू सतार पठाण" याने सात ते आठ जणांच्या साथीने पुण्यात गुन्हेगारीचे जाळे पसरवले होते. नागरिकांवर दबाव टाकून जमिनी, मालमत्ता, वसुलीचे प्रकार घडवले जात होते. या टोळीने एका महिलेकडून २० लाखांची मागणी...
“श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” च्या वतीने “श्री मराठी हस्तलेखन समिक्षा” चे पारितोषिक वितरण संपन्न…
भक्तिमय विचारधारणेतून संघटित युवा शक्ती "श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे" च्या वतीने मराठी राजभाषा दिनाचे महत्व प्रगल्भित करण्याच्या हेतूने आयोजित केल्या गेलेल्या "मराठी हस्तलेखन समिक्षा" मध्ये सहभागी झालेल्या "ऑल इंडिया मुव्हमेंट फॉर सेवा" संस्था संचलित मु.पो. पांगरी, राजगुरुनगर येथील निराधार विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्धारित पारितोषिके प्रदान करण्यात आली. समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्यांना चित्रपटगृहात दाखविण्यात आलेल्या "हिंदवी...
“डिजिटल युगातील नायक!” डॉ. धनंजय देशपांडे यांना ‘द डिजिटल हिरो नॅशनल अवॉर्ड 2025’ प्रदान; सायबर जागृतीच्या क्षेत्रात मोठं योगदान
सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात जनजागृती घडवून आणणारे, लोकांमध्ये डिजिटल सजगता निर्माण करणारे आणि सायबर अवेयरनेस चळवळीला देशभर पोहोचवणारे, डॉ. धनंजय देशपांडे यांना नुकताच 'द डिजिटल हिरो नॅशनल अवॉर्ड 2025' या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धुळे येथे सायबर अवेयरनेस फाउंडेशन, ग्लोबल युनिव्हर्सिटी आणि सायबर क्लोक डिजिटल लीगल सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने हा गौरव प्रदान करण्यात आला....
नागपूर हिंसाचारामागे बांगलादेशी कनेक्शन? १७२ भडकावणारे व्हिडिओ, फहीम खान आणि सय्यद अलीचा मास्टरमाईंड रोल उघड!
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेने देशभर खळबळ उडवली असताना या प्रकरणामध्ये बांगलादेशी कनेक्शन असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी या हिंसाचारामागे दहशतवादी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, फहीम खान आणि सय्यद अली हे या कटाचा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट होत आहे. हिंसाचार भडकवण्यासाठी व्हायरल झाले तब्बल १७२ व्हिडिओ! सायबर पोलिसांनी तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड केली असून, तब्बल १७२ व्हिडिओ सोशल...
“सेवा हीच खरी वारी!” पुण्यात वारकऱ्यांसाठी मोफत डोळे तपासणी, अल्पोपहार व वस्त्रवाटप उपक्रम उत्साहात पार पडला
पुणे | २१ जून २०२५ :- पावसाच्या सरींमध्ये हरिभक्त वारकऱ्यांचे पुणे नगरीत स्वागत करत, "सेवा हीच खरी वारी" या संकल्पनेतून एक विलक्षण आणि समर्पित उपक्रम नुकताच पार पडला. आचार्य आनंद ऋषीजी पुणे ब्लड बँक, रंगीलदास सुरतवाला ट्रस्ट, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि सुरतवाला बिजनेस ग्रुप लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात हजारो वारकऱ्यांनी सेवा लाभ घेतला. मोफत डोळे तपासणी व...
‘वाईल्ड ताडोबा’ ट्रेलरचे शानदार अनावरण! CM फडणवीस यांच्याहस्ते सुब्बीया नल्लामुथु यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
मुंबई, मंत्रालय | दिनांक - २९ जुलै २०२५ | वेळ - दु. २ वा. वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 'वाईल्ड ताडोबा' या आंतरराष्ट्रीय माहितीपटाचा ट्रेलर मंत्रालायात भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला. या माहितीपटातून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक सौंदर्य, व्याघ्रांचे जीवन आणि जंगलातील जैवविविधतेचा थरारक आढावा घेतला गेला आहे. या सोहळ्यात जागतिक दर्जाचे दिग्दर्शक, निर्माता आणि...
पुणे लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई! ६ लाखांहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांचा नाश; १५ केसेसमधील मुद्देमाल भट्टीत जाळून नष्ट
पुणे लोहमार्ग पोलीस विभागाने ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाई करत गेल्या अनेक वर्षांपासून विविध केसेसमध्ये जप्त केलेले ३८४ किलो २६२ ग्रॅम गांजा आणि ५० ग्रॅम चरस असा एकूण ६ लाख ६० हजार ९७६ रुपयांचा अंमली मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर आणि मिरज येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यांमध्ये १९८१ पासून दाखल १५ गुन्ह्यांतील मुद्देमालावर करण्यात आली. अंमली पदार्थ...
इंदापूर तालुक्यात विवाहितेची निर्घृण हत्या; आरोपीने स्वतः पोलिसांसमोर हजेरी लावली.
पुणे, ५ डिसेंबर २०२४ – इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात एक धक्कादायक घटना घडली असून, एका विवाहित महिलेची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. सुनीता दादाराम शेंडे (वय ३३, रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. या हत्येचा आरोप ज्ञानेश्वर बाबन रासकर (रा. सुरवड, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्यावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपीने स्वतः...















