0
0
0
0
0

महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 203

कस्पटे कुटुंबाला पिस्तुल दाखवणाऱ्या निलेश चव्हाणचा अखेर शिनेमा संपला! नेपाळ बॉर्डरवरून अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे मोठे यश!

0

पिंपरी-चिंचवड – वैष्णवी मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबाला संरक्षण देणारा व कस्पटे कुटुंबाला धमकावणारा निलेश चव्हाण याला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. गेल्या 10 दिवसांपासून फरार असलेल्या निलेशच्या अटकेने प्रकरणात मोठा वळणबिंदू आला आहे. देशभरात शोधमोहीम, पोलिसांची सात पथकं सक्रिय! निलेश चव्हाण याला पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या चार आणि पुणे पोलिसांच्या तीन पथकांनी संयुक्तरीत्या देशभर शोधमोहीम राबवली. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान,...

पुणे: अहमदनगर-कल्याण महामार्गावर वेगवान कारने धडक दिल्याने दांपत्याचा मृत्यूच्या दारातून परतावा

0

ही घटना पुण्यातील अहमदनगर-कल्याण महामार्गावर घडली असून, ती सुरक्षा कॅमेऱ्यावर कैद झाली आहे. महाराष्ट्रातील पुण्यातील अहमदनगर-कल्याण महामार्गावर गुरुवारी वेगवान कारने धडक दिल्याने एका दांपत्याचा जीव वाचला. ही घटना सुरक्षा कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फुटेजमध्ये, वेगवान कार दांपत्याच्या मोटारसायकलला धडक देताना आणि त्यांना काही फूट हवेत उडताना दाखवले आहे. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची...

ड्रग्स तस्करांवर ‘मकोका’चा घाव! मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानपरिषदेत मोठी घोषणा; अंमली पदार्थांवरून राज्य सरकार आक्रमक

0

मुंबई, २ जुलै २०२५ : राज्यात अंमली पदार्थांची (ड्रग्स) तस्करी झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील चर्चेत जाहीर केलं की, आता ड्रग्स तस्करी करणाऱ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ म्हणजेच ‘मकोका’ लावण्यात येणार आहे. भाजप आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत मेफेड्रोन (एमडी ड्रग्स) च्या वाढत्या तस्करीचा मुद्दा उपस्थित केला...

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना सोईसुविधा उपलब्ध करुन द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

0

पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सर्व संबंधित शासकीय यंत्रणानी विविध संघटनांना विश्वासात घेवून यशस्वी करावा, अनुयायांची कोणतीही गैरसोय होणार नाही यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. अनुयायांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी...

नगरपालिका-नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा बदल! मतमोजणी पुढे ढकलण्याच्या HC च्या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

0

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आज अत्यंत मोठी घडामोड पाहायला मिळाली. मतमोजणीला फक्त काही तास बाकी असताना नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्या होणारी मतमोजणी अचानक पुढे ढकलत 21 डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या निर्णयाचा मोठा परिणाम उमेदवार, पक्ष आणि कार्यकर्त्यांवर होणार असून सर्वत्र या निर्णयाची चर्चा सुरू आहे. राज्यातील नगरपरिषदा आणि...

मुंबई पोलीस दलात पदोन्नती ‘पीपिंग’ समारंभ उत्साहात; कर्तव्यनिष्ठेचा गौरव

0

मुंबई : Mumbai Police दलातील कर्मचाऱ्यांना विशेष ‘पीपिंग’ समारंभाद्वारे पदोन्नती प्रदान करण्यात आली. हा समारंभ संबंधित युनिटमध्ये अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. Commissioner of Police Mumbai यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदोन्नतीधारक कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर नवे बॅज लावून त्यांच्या सेवाभिमानाचा गौरव केला. समारंभास पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते, ज्यामुळे वातावरण अधिक भावनिक आणि प्रेरणादायी झाले. मेहनत आणि...

पुण्यात चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपी जेरबंद; लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

0

पुणे : शहरातील नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या चैन स्नॅचिंग प्रकरणात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी गुन्ह्यातील एक आरोपीला अटक करत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२२/२०२५, भा.दं.वि. कलम ३०४ (२) या गुन्ह्याच्या तपासासाठी पथक कार्यरत होते. तपासादरम्यान...

160 बांगलादेशी कैद्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या ताफ्याला बोगद्यात धक्का; रायगडच्या नव्या अधीक्षक अंचल दलाल मॅडम यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

0

मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी एक मोठा आणि धक्कादायक अपघात घडला. 19 पोलीस वाहनांचा ताफा, ज्यामध्ये तब्बल 160 बांगलादेशी नागरिकांना घेऊन जात होते, तो एका बोगद्यात अचानक वाहन घसरल्याने दुर्घटनाग्रस्त झाला. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. घटनास्थळावरचा थरार: ही घटना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील एका बोगद्यात घडली. 160 बांगलादेशी नागरिकांना न्यायालयीन प्रक्रियेसाठी किंवा निर्वासनासाठी घेऊन जात असताना ताफ्यातील...

पुणे रिंग रोड प्रकल्प, रस्त्याची कामे व मेट्रो कॅरिडोरची कामे प्रगतीपथावर – मंत्री दादाजी भुसे

0

नागपूर : पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोड सह विविध रस्ते व मेट्रो प्रकल्पाची कामे सुरु आहेत. रिंगरोडच्या पूर्व भागाचे काम मे 2028 पर्यंत आणि पश्चिमेकडील भागाचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होईल. तसेच हडपसर-लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरच्या कामाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. सदस्य राहुल कुल यांनी पुणे रिंग रोड व इतर प्रकल्पासंदर्भात...

मराठा आरक्षण लढ्याला नवी ऊर्जा – अंतरवली सराठी येथे छत्रपती शिवरायांचा रथ दाखल, २९ ऑगस्टला मुंबई वारीत पेटणार क्रांतीची ज्योत

0

जालना / अंतरवली सराठी : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला ऐतिहासिक उर्जा मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ सोमवारी अंतरवली सराठी येथे दाखल होताच संपूर्ण परिसरात जल्लोष उसळला. हजारो कार्यकर्त्यांच्या जयघोषात वातावरण दुमदुमले आणि आंदोलनाला नवा जोम मिळाला. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या चळवळीला रथाच्या आगमनामुळे ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभल्याचे मानले जात आहे. “हा रथ म्हणजे केवळ प्रतिक नाही,...

Copyright ©