Breaking News

Home Breaking News Page 140

काँग्रेस-राजद राजवटीत रस्ते होते स्वप्नवत, NDA सरकारने दिली विकासाला नवी गती!

0

बिहार : जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) बिहारवर राज्य करत होते, तेव्हा आधुनिक सुविधा असलेले रुंद रस्ते हा फक्त एक स्वप्नवत विचार होता. विकासाच्या नावाखाली जनतेला दिलेले आश्वासन कागदावरच मर्यादित राहिले. मात्र, NDA सरकारच्या कारकिर्दीत हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आज बिहारमध्ये वेगवान रस्ते प्रकल्प, राष्ट्रीय महामार्गांचे जाळे आणि ग्रामीण भागांना जोडणाऱ्या योजनांमुळे विकासाचा नवा चेहरा उभा राहिला...

“फक्त किरकोळ वादातून घेतला सूड! तीन वर्षाच्या चिमुरड्याचं अपहरण – आईच्या डोळ्यांत पाणी, पोलिसांच्या धडाडीमुळे मुलगा सुखरूप परतला”

0

लातूर – लातूर शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण करणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुरड्याच्या अपहरण प्रकरणाचा अखेर शेवट सुखद झाला आहे. ११ दिवसांनंतर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईनं आरोपीला पंढरपूर येथून अटक करण्यात आली असून, चिमुकल्याला सुखरूप त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी असून, समाजमन ढवळून टाकणारी आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? २६ मे रोजी लातूर...

मुंबई पोलीस दलात ४०० अत्याधुनिक वाहनांची भर; जलद प्रतिसाद व नागरिकांच्या सुरक्षेला नवे बळ

0

मुंबई |  मुरली देवरा चौक, नरिमन पॉईंट : मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी आणि अधिक प्रभावी, तत्पर पोलीस प्रतिसादासाठी Mumbai Police दलात ४०० अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या वाहनांचा लोकार्पण सोहळा मुरली देवरा चौक येथे मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी अनेक मान्यवरांना लाभली. या आधुनिक वाहनांमध्ये प्रगत कम्युनिकेशन सिस्टीम, जीपीएस ट्रॅकिंग, उच्च...

ढाका येथील अमेरिकन दूतावासासमोर हमास समर्थकांचा गदारोळ! इस्रायलविरोधी घोषणा आणि आक्रमक आंदोलन

0

बांगलादेशची राजधानी ढाका येथे अमेरिकन दूतावासासमोर हमास समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आंदोलन केले. या आंदोलकांनी अमेरिका आणि इस्रायलविरोधी घोषणा देत, "अमेरिकन दूतावास उद्ध्वस्त करा" आणि "इस्रायली उत्पादनांवर बहिष्कार घाला" असे जिहादी नारे दिले. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या धोरणांविरोधात आक्रमक निदर्शने गाझा पट्ट्यात सुरू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. हमास समर्थकांचा आरोप आहे...

बीड : पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, पत्नीने देखील केले टोकाचे पाऊल; दोघांचेही एकाच चितेवर अंत्यसंस्कार.

0

घटनास्थळ: खामकरवाडी, बीड बीड जिल्ह्यातील खामकरवाडी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने दु:ख सहन न झाल्याने स्वतःचे आयुष्य संपवले. त्यानंतर, पती-पत्नीचे अंत्यसंस्कार एकाच चितेवर करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. काय आहे घटना? खामकरवाडीतील रहिवासी आणि शिक्षक कन्हैयालाल पांडुरंग खामकर (वय 48) यांना गुरुवारी पहाटे अचानक प्रकृती खालावल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू...

वाघोलीत संतापाचा उद्रेक! महापालिका आयुक्तांची गाडी नागरिकांनी केली अडवणूक

0

पुणे : वाघोली परिसरातील वाढत्या नागरी समस्यांकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष नागरिकांना आता असह्य झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून आज नागरिकांनी संताप व्यक्त करत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या गाडीला अडवून निषेध नोंदवला. वाघोली परिसरात रस्त्यांची दयनीय अवस्था, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि पावसाळ्यात साचणारे पाणी या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. नागरिकांनी अनेकदा तक्रारी दाखल करूनही काहीच उपाययोजना न...

महाराष्ट्र–पंजाब आध्यात्मिक नात्याला नवी दिशा; संत नामदेवांच्या घुमान येथे संतपीठाचा अभ्यास दौरा संपन्न

0

पिंपरी चिंचवड: शीख संप्रदायाचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब मध्ये संत परंपरेतील अनेक संतांच्या वाणीसह संत शिरोमणी संत नामदेव यांच्या अभंगांचा समावेश आहे. ही बाब महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील आध्यात्मिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करणारी ठरते. भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारा हा सांस्कृतिक वारसा दोन्ही राज्यांना एका सूत्रात बांधतो आणि राष्ट्रीय एकात्मतेचे सुंदर उदाहरण ठरतो, असे प्रतिपादन...

फुरसुंगी येथील मिळकतीबाबतचा दस्त गहाळ आणि कुलमुखत्यार रद्द – नागरिकांनी सतर्क राहावे!

0

पुणे शहरात जमीन व्यवहारांबाबत वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची नोटीस जाहीर करण्यात आली आहे. आमचे अशील श्री. कुणाल राजेंद्रसिंग राजपुत यांच्या माहितीनुसार, दिनांक १९/०३/२०२५ रोजी त्यांनी श्री. आकाश बसंत वाल्मिकी आणि इरशाद अबरार शेख यांना दिलेला कुलमुखत्यारपत्र दस्त हवेली क्र. २, दस्त क्र. ७२४०/२०२५ अन्वये विधिवत नोंदणी करण्यात आला होता. मात्र, वैयक्तिक कारणास्तव हा कुलमुखत्यार दस्त दिनांक ०७/०८/२०२५...

मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात ब्रेस्ट कॅन्सर व थायरॉईड तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन!

0

पुणे – पोलिस कर्मचारी हे समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. मात्र, सततच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. याच पार्श्वभूमीवर मार्केटयार्ड पोलीस ठाणे, पुणे शहर, रोटरी क्लब ऑफ इंडिया कात्रज आणि बी.जे. मेडिकल कॉलेज, ससून हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ब्रेस्ट कॅन्सर व थायरॉईड तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य चाचण्यांसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद! 📍 शिबिराचा कालावधी: आज...

दिलेला शब्द पाळला! नाणोली तर्फे चाकण येथे आई फिरंगाई मातेच्या मंदिराच्या कायापालटासाठी निर्णायक पाऊल

0

विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण करण्याचा निर्धार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. नाणोली तर्फे चाकण येथील ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार आई फिरंगाई मातेच्या मंदिराचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने आज एक भक्कम आणि ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. निवडणुकीदरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधताना, मंदिराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देईन, तरच गावात पाय ठेवीन,...

Copyright ©