Breaking News

Home Breaking News Page 296

पुणे पोलिसांचा आंतरराज्यीय एमडी ड्रग रॅकेटचा पर्दाफाश; ₹4.27 कोटींचा साठा जप्त, गिफ्ट शॉपमधून चालत होती तस्करी

0

पुणे: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने महाराष्ट्र–राजस्थानदरम्यान कार्यरत असलेल्या आंतरराज्यीय एमडी (मेफेड्रोन) ड्रग रॅकेटचा मोठा भंडाफोड केला आहे. या कारवाईत एकूण 1.960 किलो मेफेड्रोनसह रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा सुमारे ₹4.27 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी पाच जण राजस्थानमधील आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाराडी परिसरातील...

जनतेचा आशीर्वादच खरी ताकद; घराघरात पोहोचताना मिळतोय भरभरून प्रतिसाद – सुनील अण्णा शेळके

0

पिंपरी-चिंचवड : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील प्रत्येक सोसायटी, प्रत्येक गल्लीत आणि घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधताना मिळणारा विश्वास आणि आशीर्वाद हीच आमची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन सुनील अण्णा शेळके यांनी केले. प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि उत्साह पाहता विकासाच्या मुद्द्यांवर मतदार ठामपणे उभे राहत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. सुनील अण्णा शेळके म्हणाले की, आजचे मतदार सुज्ञ...

वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर पुणे पोलिसांचा कडक प्रहार – मद्यधुंद व ट्रिपल सीट वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम; ९५२ जणांवर कारवाई

0

पुणे | शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि नागरिकांच्या जीविताला निर्माण होणारा धोका लक्षात घेता पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालवणारे तसेच ट्रिपल सीट दुचाकी वाहनचालक यांच्याविरोधात कडक व धडक कारवाई केली आहे.दि. २ जानेवारी २०२६ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणावर नियमभंग उघडकीस आला आहे. वाहतूक शिस्त अबाधित राखणे, रस्ते...

प्रभाग ८७ मध्ये महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार; आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य

0

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८७ मध्ये प्रचाराला वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती पूजा विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रचारात युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते श्री. आदित्य ठाकरे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना विजयाचा ठाम विश्वास दिला. या वेळी स्थानिक आमदार श्री. वरुण सरदेसाई, पक्षाचे पदाधिकारी,...

जे.एम. रोडवर मोबाईल स्नॅचिंग करणारा आरोपी अवघ्या २४ तासांत जेरबंद; पुणे पोलिसांची तत्पर कारवाई

0

पुणे | प्रतिनिधी —पुणे शहरात वाढत्या मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ ने जलद आणि प्रभावी कारवाई करत जे.एम. रोड परिसरात मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीला अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. कॅबची वाट पाहताना घडली घटना दि. ०४ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १०:३० वाजता, जे.एम. रोडवरील जंगली...

वृद्धाला रिक्षातून सोडण्याच्या बहाण्याने चोरी; पुणे गुन्हे शाखेची तत्पर कारवाई, आरोपी जेरबंद

0

पुणे शहर पोलीस यांच्या गुन्हे शाखेतील युनिट–४ ने वृद्ध इसमाला रिक्षातून सोडण्याच्या बहाण्याने त्याच्या सामानातील रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. खडकी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक २१/२०२६ (भा.न्या.सं.क. ३०३(२), ३४) अन्वये ही कारवाई करण्यात आली.  गुप्त माहितीच्या आधारे सापळा दि. १३/०२/२०२६ रोजी युनिट–४ चे पथक खडकी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार...

पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार हरपले; अजित पवारांच्या निधनाने उद्योगनगरी पोरकी झाल्याची तीव्र भावना

0

पिंपरी | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे, शहराला आधुनिकतेची दिशा देणारे आणि “बारामती माझी जन्मभूमी, पिंपरी-चिंचवड माझी कर्मभूमी” असे अभिमानाने सांगणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण उद्योगनगरी शोकसागरात बुडाली आहे. शहराच्या रस्त्यांपासून ते रुग्णालयांपर्यंत, पाण्यापासून ते सार्वजनिक वाहतुकीपर्यंत—अजित पवारांच्या नेतृत्वाखाली घडलेला विकास आज प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यांसमोर उभा राहिला आहे. १९९१–९२ च्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघातून राजकीय वाटचाल...

‘३६ तासांत १२ मुले बेपत्ता’ अफवा ठरली खोटी; मुंबई पोलिसांचा नागरिकांना इशारा, अफवा पसरवणाऱ्यांवर FIRची कारवाई

0

मुंबई | प्रतिनिधी मुंबईत अवघ्या ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी याबाबत ठाम शब्दांत खुलासा करत नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. या खोट्या पोस्ट्समुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई पोलिसांचा अधिकृत खुलासा मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर स्पष्ट करत म्हटले आहे की,“काही...

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीने ‘समर्पण दिन’ साजरा

0

पिंपरी चिंचवड (दि. ११ फेब्रुवारी २०२६): भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी आणि 'समर्पण दिन' भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजप कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार...

निवडणुकीनंतर प्रभाग ४ मधील अतिक्रमणांवर कारवाईची मागणी; सहाय्यक आयुक्तांची प्रत्यक्ष भेट

0

शहरातील प्रभाग ४ मध्ये काही दिवसांपासून प्रलंबित असलेली विकासकामे पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाच निवडणुकीमुळे ती तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. मात्र निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर आता ही कामे पुन्हा गतीने सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः वाढत्या अतिक्रमणांच्या पार्श्वभूमीवर तातडीने कारवाई व्हावी, यासाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रभा करपे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. आज सहाय्यक आयुक्त Somnath Bankar यांची भेट घेऊन...

Copyright ©