ड्युटीवरून परतलेल्या पतीला पत्नीच्या खोलीत आढळला प्रियकर; पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे टळला अनर्थ!
मऊरानीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ड्युटीवरून घरी परतलेल्या पतीला घरात संशयास्पद हालचाली जाणवल्या आणि तो अधिक सतर्क झाला. पत्नीच्या...
पुणे: घरफोडी चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद, ४,६६,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे: पुणे शहरातील आंबेगाव, भारती विद्यापीठ आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्यांतील घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना आंबेगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत ४,६६,०००/- रुपये...
पुणे: अवैध हुक्का पार्लरवर छापा – ३२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त, ४ जणांविरुद्ध कारवाई
पुणे: पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एक हॉटेल, "दि बिलीयन्स," मध्ये अवैधरित्या चालवले जात असलेले हुक्का पार्लर पोलिसांनी उधळून लावले. पुणे शहर गुन्हे...
सरोजिनी नगर मार्केटमध्ये महिलांची खरेदीसाठी चुरस – कपड्यांसाठी ‘युद्ध’ पेटले!
दिल्ली: दिल्लीतील प्रसिद्ध सरोजिनी नगर मार्केटमध्ये कपड्यांच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने बाजारात धाव घेतली असून, प्रत्येक दुकानात कपडे उचलण्यासाठी...
पुणे पोलिसांचा ऐतिहासिक निर्णय – ९६२ बेवारस वाहने लिलाव, पोलीस ठाण्यांचे परिसर झाले स्वच्छ!
पुणे – महाराष्ट्र सरकारच्या ‘१०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत’ पुणे पोलिसांनी ऐतिहासिक निर्णय घेत ९६२ बेवारस आणि बिनधनी वाहने लिलाव करून शहरातील पोलिस ठाण्यांचे परिसर स्वच्छ...
स्वारगेट पोलिसांची धडाकेबाज कारवाई – देशी पिस्टलने खूनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारास अटक, दोन अल्पवयीन...
पुणे शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी स्वारगेट पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावी कारवाई करत खूनाचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीस अटक केली आहे. या धडाकेबाज कारवाईत...
बागेश्वरधाम महाराष्ट्र सेवा समिती आणि रिक्षा संघटनेकडून भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा!
पुणे:- पुण्यात बागेश्वरधाम महाराष्ट्र सेवा समिती आणि रिक्षा संघटनेच्या वतीने अत्यंत भव्य आणि भक्तीमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात हजारो रामभक्तांनी...
मुंबईत उष्णतेचा कहर! BMC मुख्यालयाजवळ रस्ता वितळला – आयएमडीचा ‘यलो अलर्ट’ जारी
मुंबईकरांसाठी उन्हाळा यंदा अधिक तीव्र वाटू लागला आहे. सोमवारी (८ एप्रिल) तापमान तब्बल ३६.२°C पर्यंत पोहोचले, ज्यामुळे शहरातील अनेक भागांत उष्णतेची तीव्रता जाणवली. मात्र,...
ढाका येथील अमेरिकन दूतावासासमोर हमास समर्थकांचा गदारोळ! इस्रायलविरोधी घोषणा आणि आक्रमक आंदोलन
बांगलादेशची राजधानी ढाका येथे अमेरिकन दूतावासासमोर हमास समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आंदोलन केले. या आंदोलकांनी अमेरिका आणि इस्रायलविरोधी घोषणा देत, "अमेरिकन दूतावास उद्ध्वस्त...
वाराणसीतला गाजलेला सामूहिक बलात्कार प्रकरण! ९ आरोपींना न्यायालयीन कोठडी
वाराणसीत गाजलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील ९ आरोपींना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडवली असून, न्यायाच्या मागणीसाठी...










