वाराणसीत गाजलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील ९ आरोपींना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडवली असून, न्यायाच्या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांनी आवाज उठवला आहे.
Video Player
Media error: Format(s) not supported or source(s) not found
Download File: https://abhimantimes.com/wp-content/uploads/2025/04/WhatsApp-Video-2025-04-09-at-8.34.41-AM.mp4?_=1