गुन्हेगारी

Home गुन्हेगारी Page 55

खेड तालुक्यात मोठी कारवाई! १ लाख १४ हजारांचा बनावट देशी-विदेशी दारू साठा जप्त; दोन आरोपी तुरुंगात, उत्पादन शुल्क विभागाचा मोठा धडाका

0

खेड तालुक्यातील नाणेकरवाडी–मुत्केवाडी परिसरात अवैध दारू उत्पादन आणि विक्री करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक ३ ने मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली. थेट खात्रीलायक माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या छाप्यामध्ये तब्बल ₹ 1,14,625 किमतीचा बनावट देशी व विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई २५ नोव्हेंबर रोजी अतिशय गोपनीय पद्धतीने राबवण्यात आली. छाप्यात काय-काय जप्त झाले? कारवाईदरम्यान...

पाकिस्तानी सेनाप्रमुख असीम मुनीरचा मुकेश अंबानीवर धमकी भरला बयब; भारतीय सुरक्षा तंत्र चिंतित.

0

बई/नई दिल्ली: पाकिस्तानच्या सेनाप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अलीकडे अमेरिकेच्या टॅम्पा, फ्लोरिडा येथे झालेया एका डिनरमध्ये भारताच्या प्रतिष्ठित उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर धमकी भरलेल्या टिप्पण्या केल्याचे समोर आले आहे. हा बयब भारतीय सुरक्षा संस्थांनी गंभीरपणे घेतला आहे. त्यांनी अंबानीच्या फोटोसह एक ट्वीट करून "सूरह फील" चा उल्लेख केला होता, ज्यात अल्लाच्या सर्वशक्तिमानतेचे वर्णन आहे आणि कोणत्याही शत्रूला मात देण्याच्या क्षमतेचा उल्लेख आहे. धमकीचा संदर्भ: मुनीरने पाकिस्तानी प्रवासी समुदायासमोर म्हटले, "एक ट्वीट...

पुणे रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई; रेल्वेतील चोरी करणारी अंतरराज्यीय टोळी गजाआड, ४० लाखांचे सोने-हिऱ्याचे दागिने जप्त

0

पुणे रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठी आणि कौतुकास्पद कारवाई करत रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या हरियाणातील अंतरराज्यीय टोळीला अटक केली आहे. या टोळीच्या ताब्यातून ४० लाख रुपये बाजारमूल्याचे २८८ ग्रॅम वजनाचे सोने व हिरे जडीत दागिने हस्तगत करण्यात आले असून, या कारवाईमुळे रेल्वेतील संघटित चोरीच्या घटनांना मोठा आळा बसला आहे. ही कारवाई मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे गु.र.नं. ११७/२०२५ व १२०/२०२५...

सांगवीत महिलेला हातोड्याने मारहाण करून सोनसाखळी लंपास; अनोळखी आरोपी फरार.

0

पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरात एका अनोळखी चोरट्याने महिलेच्या डोक्यावर हातोड्याने वार करत तिची सोनसाखळी चोरून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना सांगवीतील महाराष्ट्र बँक चौकात सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेचा तपशील: प्राप्त माहितीनुसार, एका 50 वर्षीय महिलेच्या डोक्यावर हातोड्याने वार करून तिची सोनसाखळी चोरून नेणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटा दुचाकीवरून आला होता आणि...

अलिबागमध्ये स्पा सेंटरच्या आड सुरु होता देहविक्रीचा गोरखधंदा; SP रायगड अंचल दलाल मॅडम यांनी तात्काळ कारवाई करून गोरखधंद्याचा पर्दाफाश केला!

0

अलिबाग | रायगड – अलिबाग शहरातील एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर देहविक्री व्यवसायावर SP अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीसांनी तातडीने कारवाई करत मोठा धडक छापा टाकला. या कारवाईत काही महिलांची सुटका करण्यात आली असून दोन दलाल अटकेत आहेत. अंचल दलाल मॅडम यांची तत्परता; कारवाईने खळबळ गोपनीय माहितीच्या आधारे SP अंचल दलाल मॅडम यांनी आपल्या पथकाला निर्देश देऊन...

शिवाजीनगर परिसरात बेकायदेशीर गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांची धडक कारवाई

0

पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी Pune Police सतत विशेष मोहीम राबवत असून त्याअंतर्गत शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. ही कारवाई Shivajinagar Police Station हद्दीत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मार्च २०२६ रोजी गुन्हे तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की,...

टिपू पठाण टोळीला मोठा धक्का; मोका गुन्ह्यातील दोन फरारी आरोपी पुणे गुन्हे शाखेकडून अटक

0

पुणे शहरातील कुख्यात टिपू पठाण टोळीविरोधात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत पाहिजे असलेल्या दोन फरारी आरोपींना जेरबंद केले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-५, पुणे शहर यांनी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी केली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार शहरातील पोलीस स्टेशनच्या अभिलेखांवर नमूद असलेल्या फरारी व पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी...

इस्रायल-हमास युद्धानंतर मुस्लिम द्वेषातून ६ वर्षीय पॅलेस्टिनियन-अमेरिकन मुलाचा निर्घृण खून; आरोपी मालकाला ५३ वर्षांची शिक्षा

0

अमेरिकेतील इलिनॉय राज्यात एका भीषण आणि काळजाला चिरणाऱ्या प्रकरणात ६ वर्षीय मुस्लिम मुलाचा द्वेषातून खून करणाऱ्या वृद्ध गृहमालकाला ५३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जोसेफ क्युबा (वय ७३) या व्यक्तीने इस्रायल-हमास युद्ध सुरु झाल्यानंतर केवळ त्यांच्या मुस्लिम धर्मावरून या कुटुंबावर हल्ला केला होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये प्लेनफिल्ड शहरात घडलेल्या या अमानुष घटनेमुळे संपूर्ण अमेरिकेत संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यात...

पुणे पोलिसांची यशस्वी कारवाई : बाणेरमध्ये अवैध पिस्तूलसह संशयित जेरबंद!

0

पुणे शहराच्या बाणेर परिसरात एका युवकाकडून बेकायदेशीर देशी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि कारसह एकूण ६ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करत पुणे पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डाबेराव आणि त्यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की रविराज...

खराडीतील एन.डी.पी.एस. गुन्ह्याचा तपास गाजला; आरोपी प्रांजल खेवलकरवर सायबर गुन्ह्याचा नवा गुन्हा दाखल

0

पुणे – पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने खराडी पोलीस ठाण्यातील एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपी प्रांजल मनिष खेवलकर याच्याविरोधात आता आणखी गंभीर सायबर गुन्हा उघडकीस आला आहे. महिला फिर्यादीच्या तक्रारीनुसार, सन २०२२ ते जून २०२५ दरम्यान आरोपी खेवलकर याने वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजवर फिर्यादीच्या परवानगीशिवाय तिचे निवस्त्र अवस्थेतील फोटो,...

Copyright ©